स्थळ: मेट्रो शहरातील एक गजबजलेले रेल्वे स्थानक
पात्र: 2 शहरी गिज़्मो इक्वीप्ड कूल डुड्स, गॅरी (गिरिष, Software Engg.) आणि सॅंडी (संदीप, BPO कर्मचारी), 1 भंजाळलेला खेडूत
ग़ॅरी: हे मेट व्हॉट्स अप. लॉन्ग टाइम नो सी, है किधर
सॅंडी: अरे काही नाही रे कालच ऑनसाइट वरून आलो.