मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल (बटर चिकन)

स्वाती राजेश ·

प्राजु 27/01/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर 28/01/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग 29/01/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत 29/01/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.

3

संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा)

स्वाती राजेश ·

प्राजु 13/01/2008 - 22:42
तू तर इथे कोल्हापूरी दरबारच उघडला आहेस.. सह्ही.. चालू राहुदे.. -(कोल्हापूरची मिरची)प्राजु

विसोबा खेचर 13/01/2008 - 22:44
स्वातीताई, अतिशय सुरेख पाककृती... आपल्याकडून मिपावर अश्याच उत्तमोत्तम पाककृतींची अपेक्षा आहे.... तात्या.

चतुरंग 14/01/2008 - 00:58
अशाच काही हटके, शाकाहारी पाककृती असतील तर दे ना (एकारांत उल्लेख चालेल ना?). मला स्वतःला किचनमधे लुड्बुडायला आवडतं, बायकोला मदत करायला. मी काही पदार्थ चांगले बनवतो (असं माझी बायको म्हणते - म्हणजे खरंच बनत असावेत!) चतुरंग

प्राजु, तात्या आणि चतुरंग मी आपली आभारी आहे. चतुरंग आपल्या सांगण्यानुसार पुढच्या वेळी मी व्हेज रेसिपी लिहीन बायकोला स्वयंपाकात मदत करत असाल तर लवकरच लिहीन.:))

In reply to by स्वाती राजेश

तांबड्या रस्स्याचा बेत आम्ही येत्या एखाद्या खानावारी करणार आहोत. तेव्हा व्हेज रेसिपी बरोबर आमच्या आवडत्या मांसाहारी रेसिपी ला विसरु नये !!! माश्यांचे फ्राय, कंटकी, चिकन बिर्यानी........असेही काही येऊ द्या !!! अवांतर :) आम्ही बायकोला स्वैपाकात कोणत्याही प्रकारे मदत करीत नाही, आमच्या सहभागाने अनेकदा सैपाक बिघडतो असा एक जूना आरोप आमच्यावर आहे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे