सलामतानः जावा चालीरीतीप्रमाणे करायची पूजा (चित्रे चढविण्यात अखेर यशस्वी)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about सलामतानः जावा चालीरीतीप्रमाणे करायची पूजा (चित्रे चढविण्यात अखेर यशस्वी)
- 22 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
काही केल्या चित्रं चढत नव्हती. पण चतुरंग यांच्या चतुर सल्ल्यामुळे अखेर "गंगेत घोडं न्हालं"
सलामतान (जो जावा लोकांच्य़ा रूढीतला एक समारंभ आहे व ज्याला मी गमतीने जावानीज स्टाईलची "सत्यनारायण पूजा" म्हणतो) हा एक निमधार्मिक विधी आहे. तो साधारणपणे देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे आशिर्वाद किंवा अनुग्रह मागण्यासाठी केला जातो.
सत्यनारायण पूजा, जावानीज स्टाईल
लेखनविषय:
लेखनप्रकार
http://family.webshots.com/album/559514861YVODGk?start=0
title="satyanaaraayan Pooja-Javanese style">
http://family.webshots.com/album/559514861YVODGk?start=12
title="satyanaaraayan Pooja-Javanese style" पर्त-२
- Read more about सत्यनारायण पूजा, जावानीज स्टाईल
- 6 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सुहासिनीम् सुमुधुर भाषिणीम्
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका १५ ऑगस्टला असाच कुलाब्याला सकाळी फिरत होतो. नेहमीचे माणसांनी ओसंडून वाहणारे पदपथ निवांत होते. कहर ढगाळ वातावरणामुळे फडकणा-या तिरंग्याचे फोटो काही मिळत नव्हते. मी हिरमुसलो! तेवढ्यात काही मुली हातात झेंड्यांचा जुडगा घेऊन फिरताना दिसल्या. रॅगपिकर्स मुलींचा तो चमू वरकमाई म्हणून त्या दिवशी येणा-या जाणा-यांना झेंडे विकत होता. सगळा ग्रुप एकदम उत्साही आणि हसतमुख! ही त्यांच्यातलीच एक सुहासिनी! :-)
आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले.
आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले.- Read more about सुहासिनीम् सुमुधुर भाषिणीम्
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हुशार कावळा (नवीन)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about हुशार कावळा (नवीन)
- 12 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
डोंबारी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about डोंबारी
- 10 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
आमच्या गल्लीत काल छत्तीसगढी डोंबारी आला होता. त्याची लहान मुलगी व त्या डोंबार्याचे हे फोटो.
ह्या फोटोतील मुलीचे हावभाव फक्त एंजॉय करा. लहान मुलगी कामाला लावली, बालकामगार, दोन मुलांमधली परिस्थिती वैग्रे, वैग्रे काही डोक्यात आणू नका.
जस्ट एंजॉय लाईफ अॅज दॅट गर्ल एंजॉयस हर सिच्यूएशन! अँड कमेंट ऑन दॅट.
लाईफ ईज व्हेरी हॅपी दॅन वी थॉट.
डोंबारी १
डोंबारी २
डोंबारी १
डोंबारी २
किटकोत्सव
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील वर्षी एका वनातल्या मुक्कामी काढलेली छायाचित्रे
म्हैसकिडा/ शेणकिडा:
पान नाकतोडा: हा झाडांमधे बेमालूम मिसळून जायचा- एखाद्या वाळलेल्या पानासारखा!
काटकी नाकतोडा: अक्षरशः वाळक्या काडीसारखा.
पान नाकतोडा: हा झाडांमधे बेमालूम मिसळून जायचा- एखाद्या वाळलेल्या पानासारखा!
काटकी नाकतोडा: अक्षरशः वाळक्या काडीसारखा.- Read more about किटकोत्सव
- 24 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तंदुरुस्ती की रक्षा करता है नॅशनल पार्क...
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुंबईतील बोरीवलीच्या नॅशनल पार्कात मॉर्निंग वॉकचा आस्वाद घेणारे काही तरूण... :-)
अधिक प्रकाशचित्र माझ्या प्रतिबिंब अनुदिनीवर!
धन्यवाद!
अधिक प्रकाशचित्र माझ्या प्रतिबिंब अनुदिनीवर!
धन्यवाद!
कोल्हापूर आणि आंबोली..
लेखनविषय:
महालक्ष्मी मंदीर
लोणी डोसा
![]()
- Read more about कोल्हापूर आणि आंबोली..
- 41 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
भंगार रथ
लेखनविषय:
लेखनप्रकार
भट्टीत भंगार भरणे (भभभ) Charging the EAF

- Read more about भंगार रथ
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
