स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका
स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका
मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत.
तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा.
१. बिग बँग थियरी (BBT)
सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली.
मिसळपाव