Skip to main content

सद्भावना

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

आला पावसाळा - तब्येत सांभाळा

लेखक सचिन कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/06/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो सर्वाना माहित आहेच. तरी आपल्यावरील प्रेमापोटी एकदा रिपीट करतो. पावसाळ्यात viral जोरात आहे. तरी सर्वांनी पाणी उकळून प्यावे.(लहान मुलांना must. ते शक्य नसल्यास water purifier वापरावे. घरात Paracetomol चा stock नक्की ठेवा. लहान मुलांच्या वय/वजनाप्रमाणे syrup. Crocin या ब्र्यांडवर मुलांच्या वय/वजनाप्रमाणे घ्यायचे कोष्टक दिलेले असते. Power उपलब्ध भारतात १२० आणि २४० (टीप:ही जाहिरात नव्हे. ताप अंगावर काढू नका. इंजेक्षनला घाबरू नका. :) पालेभाज्या खूप धुवून, चांगल्या शिजवूनच खा. (कच्च्या सलाद्चे फ्याड पावसाळ्यात नको).

श्रामो

लेखक सहज यांनी गुरुवार, 30/05/2013 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या इनबॉक्स मधले वरुन तिसरे इमेल / फेसबुक नोटीफिकेशन -Shravan Modak mentioned you on Facebook श्रामो , आपल्या पैकी बरेच जण त्यांना श्रामो याच नावाने संबोधित करतो. सरकारी धोरणे, आदिवासी लोकांचे प्रश्न, आंदोलने, डावी विचारसरणी असे धाग विषय आले की लगेच मी श्रामो यांचा प्रतिसाद वाचायला/शोधायला उत्सुक. त्यांच्या डाव्या बाजूला झुकलेल्या मतांमुळे किंवा माझ्या मनात खटकलेल्या / नकोश्या वाटणाऱ्या विचारसरणीमुळे थोडा बहुत मी कायमच श्रामो यांच्या पेक्षा जरा वेगळ्या मताचा होतोच पण श्रामो काय म्हणतायत, त्यांची माहिती काय याबाबत कुतूहल कायम असायचे. दोन वेळेला ग्रुप/ कट्या मधे त्यांना भेटायचा योग आला.

गुंजे बनकर देश राग...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 26/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन अनेक गुणी माणसं... वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....आणि असे कितीतरी अनेक उत्तम कार्यक्रम....!

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 24/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
खूप छान होती ती, गोड होती... "जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण.. आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ... कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता.

"अबोली"

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 18/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती. इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्‍या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे. 'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे.

गुंडा

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 28/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेट = सचिन / सौरव / कपिल / गावसकर गायन = लता / आशा / किशोर / रफी संगीत = रह्मान / पंचमदा / मदनमोहन अभिनय = अमिताभ / आमीर / शाहरुख / मीनाकुमारी सौंदर्य = मधुबाला / ऐश्वर्या / कत्रिना आणि इतर ढीगभर लेखक = पु ल / व पु / सावंत कवी = कुसुमाग्रज / करंदीकर / बापट / पाडगावकर / खरे पर्यटनस्थळ = हिमाचल / लेह - लडाख / काश्मीर / केरळ ऐतिहासिक वास्तु = ताज / कुतुबमिनार / चार मिनार / रायगड / लाल किल्ला / चित्तौडगड gunda थोडक्यात सां

हुतात्म्यांना मानवंदना

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 23/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २३ मार्च! आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांच्या हौतात्म्याचा ८२ वा स्मृतिदिन. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी हसतमुखाने फाशी जाणार्‍या या तेजस्वी त्रिमुर्तीला सादर वंदन

स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लेखक लिलि काळे यांनी बुधवार, 27/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे.