गारवा (देवद्वार छंद)
प्रथम धोंडोपंतांचे हर्दिक अभिनंदन! आपण छंदात्मक काव्यप्रकाराची अतिशय सहज शैलीत माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला.
खर तर व्याकरण निमवालीच्या बाबतित आम्ही खुपच कच्चे. व्याकरणाच्या नियमात बसवून एखाद काव्य करण्यास सांगितल कि माझा पोपट होतो. परंतु ज्या तर्हेने आपण समजावून सांगितलत त्या मुळे आमच्या सरख्या नवोदितांची हिम्मत वाढली आहे.
मी माझी एक कविता स्पर्धे साठी देत आहे. ती नियमात बसते कि नाही (विषयाच्या द्रुष्टीने) त्या बद्दल मी जरा साशंक आहे. तरीही देत आहे .
Taxonomy upgrade extras
मिसळपाव