द विच ऑफ पोर्टोबेलो(ऐसी अक्षरे ....मेळवीन -४ )
पुस्तक –द विच ऑफ पोर्टोबेलो
लेखक-पाउलो कोएलो
इकडे पलिकडेच खफवर धारपांच्या पुस्तकांची चर्चा चालू होती.वाचनालयात धारपांची दोन तीन पुस्तक चाळली.झोपेत भूतखेत येण्याचे पर्याय दिसू लागले,पुस्तक तिथेच ठेवली.तेवढ्यात हि बया दिसली !भुतासारखी खाली वाकलेली..पांढरी फटक उघडी पाठ असलेली...मुखपृष्ठावर !लेखकही माझा आवडताच होता.काय हरकत आहे थोड धाडस केलं पाहिजेच म्हणत पुस्तक घेऊन आले.
नेहमी प्रमाणे माझ्या हातात नवीन पुस्तक दिसल्याबरोबर मुलीले प्रश्न
शिवशाहीर.....
.
काळ: असाच साधारण नव्वदीच्या आसपासचा.
वय: असंच आडनिडं वडलांचा हात धरुन बाजारात फिरायचं.
अक्कल: अशीच पाठ्यपुस्तकात अन घरात मिळायची तितकी.
छंदः असाच गणिते टाळून घोड्यावरचे शिवाजीमहाराज काढायचा.
आईवडील: असेच मध्यमवर्गीय चारचौघांसारखे. पोराचं अन त्याच्या छंदाचं कौतुक असणारे.
परिस्थिती: तीही अशीच. जशी ह्या सर्व गोष्टीत असते तशी.
.
झालं असं की गावात एका बँकेच्या व्याख्यानमालेत तीन दिवस एक व्याख्यान चालणार होतं. बँक परिवाराची म्हणजे आपलीच. आमंत्रण होतंच पण घरटी दोन प्रवेश फक्त. मग चौघांच्या कुंटुंबात असं ठरलं की पहिल्यांदा आईसोबत मी जाईन. दुसरे दिवशी वडील माझ्या भावाला घेऊन जातील.
आठवणीतील दिवाळी !
आठवणीतील दिवाळी !
दिवाळी म्हणजे सणांचा राजा !
२१ दिवस सुट्टी, फराळ , फटाके , भरपूर क्रिकेट ... आम्हा बाळ गोपाळांसाठी पर्वणीच !
पण या दिवाळीचा आनंद असा सहजासहजी मिळत नसे. त्या आधी सहामाही परीक्षेचे अग्निदिव्य पार पडावे लागे. दसऱ्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी पासून सहामाही सुरु होई. आणि बहुदा पहिला पेपर गणित किंवा इंग्रजीचा असे. म्हणजे दसऱ्याला मजा करायची सोडून आम्ही मान मोडून अभ्यास करावा अशी शाळेची अपेक्षा असे. (आम्ही शाळेच्या अपेक्षा कधीच पुऱ्या केल्या नाहीत हा भाग अलहिदा ! ). सहामाही चा शेवटला पेपर बरेचदा चित्रकलेचा असे. आणि त्याआधी भूगोलाचा.
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं
हस्तर परीक्षण :- theeran ,पोलिसांच्या धकाधकीच्या आयुष्याचे रडगाणे ना गाता केले वर्णनं
मित्रांनो पहिलीगोष्ट म्हणजे चित्रपटाचे नाव टायटल मध्येच आहे ,तुनळीचा दुवा https://www.youtube.com/watch?v=xE_yyR0Zjsg आहे
मागील परीक्षण पण action नामक चित्रपटाचे होते ,मला वाटले लोकांना कळेल
आपण सिंघम दबंग बघतीले पण वास्तवात तसे नसते
नेटकरी मंडळी तर सायबर क्राईम मध्ये वस्ताद असल्यागत फिरत असतात ,त्यांना असे लावते कि एखाद्याचा आयपी ऍड्रेस मिळालं म्हणजे दुसऱ्या दिवशी पोलीस घरी पोचतील आणि तिसऱ्या दिवशी जेल होईल
पण पोलिसाच्या कामात बऱ्याच खाचा
अवघाचि संसार - कल्याण आणि इतरत्र
आधीचे भाग
अवघाचि संसार-हिंदळे
अवघाचि संसार- हिंदळे-२
अवघाचि संसार- जांभुळपाडा
अवघाचि संसार - कल्याण
अवघाचि संसार- पुन्हा कल्याण
रामचन्द्र आणि हरभट कल्याणात पावते झाले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
मिसळपाव