असेही एक पैलतीर भाग दोन
3
लेख — विविध विषयांवरील मराठी लेखांचा संग्रह. साहित्य, समाज, संस्कृती आणि चालू घडामोडींवरील विचारप्रवर्तक मराठी लेख येथे वाचा.
मंडळी,
परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच.
तर झालं असं....
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली.
समुद्राच्या उसळणार्या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्यावर एक
पुणेरी विनंती:
"मासे तुमचं अन्न असेल" किंवा "मासे खाण्याविषयी वाचायला हरकत नसेल" तरच कृपया हे वाचावे.
-- आज्ञेवरून !!!
---------------------------------------------------------------------
झर्र…झर्र…झर्र…झर्र…
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.
जन्माला येणार्या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्या पाण्याचा, वार्याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.