Skip to main content

आस्वाद

आस्वाद — साहित्य, संगीत, चित्रपट आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणारे मराठी लेखन. रसिक मनाला भिडणारे आस्वादपर मराठी लेख येथे वाचा.

भिगवणचे परदेशी पाहुणे

लेखक भटकंती अनलिमिटेड यांनी मंगळवार, 15/12/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.

मागल्या आठवड्यात खबर लागली की पुण्यापासून १०० किलोमीटरवर असणाऱ्या भिगवणला नवीन पाहुणे आलेत: रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो ऊर्फ अग्निपंख. मग काय केले दोन लोक तयार आणि गेलो डायरेक्ट तिकडे. पण काही कारण नसताना ट्राफिक जाम लागले पुणे-सोलापूर रोडवर आणि १०० किमी अंतर कापायला चार तास लागले. पहाटे पाच वाजता निघालो होतो, पण साडेनऊला पोचलो तिथे. काही बरे फोटो मिळाले. त्यातलेच दोन मिपासाठी.

सर्व हक्क सुरक्षित.

क्रिकेट आणि बिझनेस - हर्षा भोगले

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी मंगळवार, 15/12/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.

हर्षा भोगले हे आपल्याला सर्वांनाच एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक म्हणून माहिती आहेतच. आपल्याला हे देखील माहिती आहे की ते IIM Ahmedabad चे माजी विद्यार्थी. तेव्हा क्रिकेट इतकाच व्यवस्थापन क्षेत्र हा त्यांचा अधिकाराचा विषय. आपल्या सुदैवानी त्यांनी ह्या दोन्ही गोष्टींमधल्या साधर्म्यावर लिहायचं ठरवलं आहे !

https://www.ceolessonsfromcricket.com/index.asp

ह्यावर ह्यापुढे आपल्या क्रिकेट आणि व्यवस्थापन, नेतृत्त्व, संघबांधणी इत्यादींबद्दल बरेच वाचायला मिळेल !

सिंहगड माझ्या नजरेने....

लेखक दशानन यांनी सोमवार, 14/12/2009 12:25 या दिवशी प्रकाशित केले.

रवीवारचा सुस्त दिवस सार्थक लावावा ह्या विचाराने आपली यामाहा घेऊन सरळ सिंहगडचा रस्ता पकडला, सकाळ सकाळी १० वाजता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहून मन आनंदीत झाले. मस्तपैकी इकडे तिकडे बघत कधी चढ संपवून गडावर पोहचलो ते समजलेच नाही.

फोटो संपादन

लेखक विनायक रानडे यांनी शनिवार, 12/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.

ह्या जिफ चित्राद्वारे मी प्रतिमा ग्राहकाने - प्रग्रा - कॅमेराने घेतलेल्या छाया चित्राचे कसे संपादन केले ह्याचा एक नमूना.

छायाचित्र प्रदर्शन - लडाख

लेखक आकडा यांनी गुरुवार, 10/12/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.

ठाण्यात उद्यापासून 'लडाख - ए फॅण्टसी लॅण्ड' हे छायाचित्रांचं प्रदर्शन ठाणे कला भवन, बिग बझार जवळ, कापूरबावडी, ठाणे भरणार आहे.
वेळा : ११ डिसें: संध्याकाळी ५ ते ८
१२ - १३ डिसेंबरः सकाळी १० ते रात्री ८

हे फोटो श्री. गजानन देवधर आणि श्री. शशांक गुर्जर यांनी काढलेले आहेत. श्री. देवधर ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. श्री. गुर्जर हे जॉन्सन अ‍ॅंड जॉन्सन या कंपनीत आहेत.

सुंदर लडाखचे फोटोंचा मिपाकरांनीही जरूर आनंद घ्यावा.

थांबा आणि पहा-’नटरंग’ ने केलेली क्रांति!

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 08/12/2009 01:46 या दिवशी प्रकाशित केले.

सोनाली कुलकर्णीचे हे नृत्य एका महिन्यापुर्वीच झीच्याच एका कार्यक्रमात सादर झाले होते व भान हरपून ते पाहिले. नंतर युट्युबवर पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हापाहिले- समाधान होतच नाही.