मद्रास कॅफे: भारताच्या विएतनामची अस्वस्थ करणारी कहाणी
अनेक सर्व शक्तिमान देशांच्या अहंकाराची थडग चिमुकल्या आणि लौकिकर्थाने कमजोर देशांमध्ये सापडतात. औरंगझेब आणि त्याच्या उद्दाम सरदारांची ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सापडतात तशी.. सर्व शक्तिमान अमेरिकेला तर या नियमाने अनेक वेळा तडाखा दिला आहे. मग ते विएतनाम युद्ध असो किंवा इराक युद्ध असो. रशिया सारख्या प्रचंड लष्करी बळ असणार्या देशाचे पण अफगाणिस्तान मध्ये वस्त्र हरण झाले आणि त्याना तिथून माघार घ्यावी लागली. कीबहुना या अफगाण युद्धाने रशियन कमजोर अर्थव्यवस्थेवर इतका ताण पडला की तत्कालीन सोविएत यूनियन चे विघटन होण्याला जी अनेक कारण कारणीभूत ठरली त्यात या अफगाण युद्धाचा क्रम बराच वरचा आहे.
मिसळपाव
आता माझगाव डॉक्स वरून आणखी पलिकडे भायखळा परिसरात व लालबाग परळ कडे बघितले तर सर्वत्र टॉवरच दिसत होते.पैकी डोक्यावर घुमट असलेला टॉवर म्हणजे भायखळयाचा फॉर्च्युन टॉवर आणि मधोमध उभी असलेली उंच इमारत जे जे उड्डाणपूलाच्या अलिकडे मुंबई सेंट्रल कड