जीवाभावाचा "सोबती": सोबती सेवा फाउंडेशन
✪ रोगाकडून आरोग्याकडे नेणारी वाट
✪ अवघड जागची दुखणी आणि संवादाची सोबत
✪ "मला मरण हवंय!"
✪ देखभाल करणार्यांसमोरच्या अडचणी
✪ मोबाईल व्यसनमुक्ती
✪ आनंद घेण्याचा अधिकार आणि अपराधभाव
✪ योग्य वेळी थांबण्याची कला
नमस्कार. आज ५ डिसेंबर रोजी एक वेगळा शुभारंभ अनुभवता आला. माझी काकू सौ. वर्षा वेलणकर व माझा काका श्री. चंद्रशेखर वेलणकर ह्यांनी सुरू केलेली ही नवीन संस्था! खरं तर काका त्याच्या व्यवसायातून नुकताच "रिटायर" झाला आहे! पण तो आणि काकू ही नवीन इनिंग सुरू करत आहेत. हिन्दीमध्ये निवृत्त होणे ह्यासाठी "अवकाश प्राप्त" त्यामुळेच म्हणत असावेत!
मिसळपाव