वरुण मोहिते यांना श्रद्धांजली लेखक रानरेडा यांनी शुक्रवार, 12/07/2019 23:02 या दिवशी प्रकाशित केले. मिपा च्या सुरुवातीपासून असलेले सदस्य वरुण मोहिते यांचे काल दुःखद निधन झाले . वरुण मित्रा तुला श्रद्धांजली, जिकडे असशील तिकडे धमालच करशील, मजेत रहा !
सुलभाताई लेखक तिमा यांनी शनिवार, 04/06/2016 19:47 या दिवशी प्रकाशित केले. सुलभाताई गेल्याचे नुकतेच समजले. मनाला अत्यंत धक्का बसला. त्यांचे व अरविंद देशपाडे यांचे, मराठी रंगभूमी समृद्ध करण्यांतील योगदान फार महत्वाचे आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.