Skip to main content

सायकल कुठली घ्यावी?

मालक मला एखादा डूआयडी द्याना!

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 11/05/2026 19:26 या दिवशी प्रकाशित केले.

मालक मला एखादा डूआयडी द्याना!
डू आय डी घेईन 
जिलेब्या पाडीन 
भक्ताना चोपीन 
चाप चाप चाप!

मालक मला एखादी डूआयडी द्याना!
डू आयडी घेईन
खरडफळा गाजवीन 
वादविवाद करीन 
ठप ठप ठप

मालक मला एखादा डुआयडी द्याना,
डू आयडी घेईन,
चिखलफेक करीन
दोन चार आयडी उडवीन 
धप धप धप!

मालक मला एखादा डू आयडी द्याना
डू आयडी घेईन 
मूळ आयडी ठेवीन 
पुन्हा पुन्हा येईन 
ख्या ख्या ख्या!

काव्यरस

सायकल कुठली घ्यावी?

लेखक dadabhau यांनी बुधवार, 21/03/2018 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
१०-१२ हजार रुपये किंमत असलेली सायकल कोणती घ्यावी? रेसिंग वा खूप जास्त रनींग नाही करायचे ..डे -टुडे वापरासाठी घ्यायचीये .. मिपावरील ह्या विषयावरील लेख/चर्चा च्या links दिल्यात तरी चालेल...