मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सायकल कुठली घ्यावी?

dadabhau · · काथ्याकूट
१०-१२ हजार रुपये किंमत असलेली सायकल कोणती घ्यावी? रेसिंग वा खूप जास्त रनींग नाही करायचे ..डे -टुडे वापरासाठी घ्यायचीये .. मिपावरील ह्या विषयावरील लेख/चर्चा च्या links दिल्यात तरी चालेल...

वाचने 3284 वाचनखूण प्रतिक्रिया 4

प्रसाद_१९८२ 21/03/2018 - 12:46
सायकलविषयी सर्व काही ८ (सायकली १० ते २० हजार दरम्यानच्या) https://www.maayboli.com/node/64802 -- सायकलविषयी सर्व काही ७ (१० हजारच्या आतल्या सायकली) https://www.maayboli.com/node/64685