Skip to main content

प्रश्न शंका

लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे.

लेखक shashu यांनी सोमवार, 10/06/2019 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
लहान बाळासाठी जाणकारांकडून वैद्यकीय सल्ला हवे आहे. (प्रश्न उत्तरे सदरात लिहावयास अडचण येत असल्या कारणाने चर्चा या सदरात लिहीत आहे. क्षमस्व) बायकोच्या गरोदर पणात २० आठवडे व ३ दिवसाच्या सोनोग्राफी मध्ये बाळाच्या संदर्भात खालीलप्रमाणे निदर्शनं नोंदविले होते. Abd- stomach bubble Right kidney : 19 mm. Left kidney : 22 mm. Prominent left renal pelvis seen.

अमेरिकेतुन येणारे पार्सल कसे ट्रॅक करावे??

लेखक बाप्पू यांनी सोमवार, 11/02/2019 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स.. माझ्या एका मित्राने अमेरिकेतून पार्सल पाठवले आहे. आज बरोबर एक महिना झाला तरी इथे पुण्यात ते पोहचले नाहीये. ट्रॅकिंग site वर ट्रॅक केले असता 20 जानेवारी पासून एकच स्टेटस दिसतोय. इन ट्रान्सीट Your package is moving within the USPS network and is on track to be delivered to its final destination. It is currently in transit to the next facility. अमेरिकेतून पार्सल पुण्यात पोहचायला अंदाजे किती दिवस लागतात? Package भारतात पोहचले कि नाही हे कुठे ट्रॅक करता येईल? त्यावर मला काही टॅक्स भरावा लागेल का??

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ६

लेखक तुषार काळभोर यांनी सोमवार, 31/10/2016 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
पाचवा भाग २००+ प्रतिसाद झाल्याने नवा भागप्रपंच. दिवाळीबरोबर थंडीचंही आगमन झालंय. तर, गॅस गीजर घ्यायचाय. आमचे ८ जणांचे कुटुंब आहे. कोणता घ्यावा? कोणी मिपाकर घरी वापरताय का? Online घेतला तर installation कोण करून देईल? वापरताना कोणत्या अडचणी/समस्या/बिघाड होऊ शकतात?