अमेरिकेतुन येणारे पार्सल कसे ट्रॅक करावे??
नमस्कार मिपाकर्स..
माझ्या एका मित्राने अमेरिकेतून पार्सल पाठवले आहे.
आज बरोबर एक महिना झाला तरी इथे पुण्यात ते पोहचले नाहीये.
ट्रॅकिंग site वर ट्रॅक केले असता 20 जानेवारी पासून एकच स्टेटस दिसतोय.
इन ट्रान्सीट
Your package is moving within the USPS network and is on track to be delivered to its final destination. It is currently in transit to the next facility.
अमेरिकेतून पार्सल पुण्यात पोहचायला अंदाजे किती दिवस लागतात?
Package भारतात पोहचले कि नाही हे कुठे ट्रॅक करता येईल? त्यावर मला काही टॅक्स भरावा लागेल का??
आणि समजा काही कारणास्तव ते माझ्या घरी आले पण मी नसेल तर नंतर मी ते स्वतः कुठून जाऊन घेऊन येऊ शकतो.?
मिपाकरांनी कधी USPS वापरून अमेरिकेतून
पुण्यात किंवा भारतात एखादी वस्तू पाठवलीये का कधी?? काय प्रोसेस आहे जरा मदत करू शकाल का?
धन्यवाद.. !!
याद्या
3815
प्रतिक्रिया
7
वर्गीकरण
मिसळपाव
साधारण महिना लागतोच
पार्सल कशाचे आहे?
Ips web tracking गूगल करून
(अ) पार्सल कोठून-कोठे पाठवले
पार्सल अटलांटा जॉर्जिया येथून
In reply to (अ) पार्सल कोठून-कोठे पाठवले by डॉ सुहास म्हात्रे
कस्टमची समस्या नसल्यास पार्सल
In reply to पार्सल अटलांटा जॉर्जिया येथून by बाप्पू
होय भारतीय डाक... त्यांच्याकडेही विचारा एकदा.
In reply to पार्सल अटलांटा जॉर्जिया येथून by बाप्पू