Skip to main content

नक्षत्रे

महिने आणि नक्षत्रांच्या नावांच्या व्युत्पत्ती काय आहेत ?

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 23/03/2017 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक महिन्यांची नावे ही त्या त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेच्या मागे पुढे येणाऱ्या नक्षत्राच्या नावावरून त्या महिन्याचे नाव पडलेले आहे.