Skip to main content

खेळ जगत

आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 26/06/2026 21:18 या दिवशी प्रकाशित केले.

आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत  शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?

 

खरंच काही नाहीये का?        

 

पॅरिस,ऑलिम्पिक २०२४-खेळांचा महाकुंभ

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 29/07/2024 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
op1 ऑलिम्पिक लोगो २६ जुलै ते ११ ऑगस्ट २०२४ खेळांचा कुंभमेळा पॅरिस, फ्रान्स मधे सुरू आहे. ऑलिम्पिकच्या इतीहासात फ्रान्सला खेळांचे आयोजन करण्याचा तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. अधुनिक जगाच्या इतीहासात ६ एप्रिल ते १५ एप्रिल १८९६ मधे अथेन्स, ग्रीस देशात पहिल्यांदाच हे खेळ भरवण्यात आले होते.