Skip to main content

कुस्ती

नरसिंगचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं...?

लेखक पी महेश००७ यांनी बुधवार, 27/07/2016 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
नरसिंगचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त केलं...? भयंकर वाईट वाटलं. आपला नरसिंग यादव डोपिंगमध्ये दोषी ठरला आणि काही क्षण कोमात गेल्यासारखं वाटलं. वाईट वाटण्याची दोन कारणं आहेत. एक तर जागतिक कुस्ती स्पर्धेत 74 किलो वजनगटात ब्राँझ मेडल जिंकून त्याने भारताला कोटा मिळवून दिला आणि दुसरे म्हणजे रिओ ऑलिम्पिकला कोण जाणार (सुशीलकुमार की नरसिंग) यावरून कुस्तीच्या बाऊटबाहेर रंगलेला वाद...