झालमुडी....
लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,
शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.
कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?
जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?
तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,
शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!
"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,
पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.
जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,
‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.
दुत्त,दुत्त,दुत्त......
कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट
काव्यरस
मिसळपाव
प्राचार्य अद्वयानंद गळतगे, भोज-५९१२६३ जि. बेळगाव (कर्नाटक),भ्र. ०९९०२००२५८५
‘प्रज्ञालोक' अंक २४२ मधील ‘संचित व प्रारब्ध कर्म' या विषयीच्या प्रा. के. वा. आपटे यांच्या काही शंकांचे निरसन करणारा माझा लेख ‘प्रज्ञालोक'च्या २४४ व्या अंकात ‘प्रतिक्रियेच्या सदराखाली प्रसिद्ध झाला आहे. तो वाचून आचार्या सौ. उषा गडकरी यांनी मला काही प्रश्न दूरभाषवर विचारले आहेत.