Skip to main content

टेक्निकल अनालिसिस

झालमुडी....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 04/05/2026 19:23 या दिवशी प्रकाशित केले.

लागला निकाल,मान खाली,अन् कपाळावर आठ्या,

शेख चिल्लीच्या बाता आणी खोट्या खोट्या मिठ्या.

 

कोणाला दोष देऊ? कोणाचे नाव घेऊ?

जनतेच्या कौलाचे, रडगाणे कसे गाऊ?

 

तेच ‘हॅकिंग’चे गाणे, EVM,SIR ला दोष देणे,

शिळे झाले बहाणे, तरी का होत नाही शहाणे!

 

"आम्हीच जिंकायला हवे होतो", हाच एक अट्टाहास,

पण जनतेच्या निकालाने दिला, सत्तेचा वनवास.

 

जनतेचा कौल आला, तरी पचत नाही सत्य,

‘लोकांचा रोष’ मानण्यापेक्षा, मोदीमीत दुत्त.

दुत्त,दुत्त,दुत्त......

 

कधी महागाईची लाट, कधी स्वप्नरंजनाची वाट

तुंबाड भाग 2 : रेंको , फ्रेकटर चावस बॅंडस, डे ट्रेडिंग

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 07/02/2019 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट च्या तुंबाडच्या विहिरीत स्टोक , इंडेक्स असे अनेक हस्तर कमरेला पैशाच्या थैल्या लावून पडलेल्या असतात, तर आपण तयारीत राहायचे , ग्राफवर दोन इंडिकेटर लावून घ्यायचे, 1 फ्रेकटर चावस बॅंडस यात एक वरची लाईन असते व एक खालची लाईन असते , हस्तर यांच्या दरम्यान फिरत असतो, आपल्या सोयीने दोन रंग घ्यावेत 2. शेर प्राईस चा ग्राफ ह्यासाठी रेंको चार्ट लावावा, ह्यात हिरव्या व लाल रंगाचे छोटे छोटे आयत तयार होतात , हस्तर वर उडाला की हिरवा ग्राफ , हस्तर खाली आला की लाल ग्राफ हे दोन्ही मिळून आपले रिंगण आखून घ्यावे बुलीश - 1.