एक बोजड दिवस
एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर
एखादा दिवस कसा ढकलत ढकलत काढावा लागतो, गाडी पंक्चर
महाराष्ट्र दिनानिमित्त मिपाकरांना शुभेच्छा.
कर्णकर्कश डि जे च्या आवाजाने नेहमी पेक्षा पंधरा मिनिट लवकरच झोप उघडली.कुंकवाचे कपाळ शेजारीच ढाराढूर झोपलं होतं.अजून दोन तासाची निश्चिंती होती. आळोखे पिळोखे देत अंगावरच्या चादरीची घडी घातली. पलंगावरची विस्कटलेली चादर निट केली.
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले।
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे॥
सूर्यमालेच्या काठावरून म्हणजे उर्ट मेघ क्षेत्रातून (Oort cloud region) सूर्याला भेटायला येणारे पाहुणे म्हणजे धूमकेतूू! सध्या सूर्याला भेटायला आलेला हा पाहुणा म्हणजे धूमकेतू सी/ 2025 आर3 (पॅनस्टार्स) तब्बल एक लाख सत्तर हजार वर्षांनी भेटायला आला आहे. हा अवधी सांगता येणं ही, निरीक्षण, विज्ञान आणि गणिताची कमाल. सूर्यमालेत धूमकेतू येत असतातच. पण छोट्या टेलिस्कोप किंवा बायनॅक्युलरने बघता येतील असे धूमकेतूू दुर्मिळ असतात. त्यातला हा एक.
दहा-अकरा