Skip to main content

शृंगार

गोष्ट

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी मंगळवार, 25/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मी ती गोष्ट शोधतोय बर्‍यासश्या हाताला लागतायत . . लहानपणी आज्जीने सांगितलेली त्या राजकन्येची, शाळेत मस्ती करता करता मीच सांगितलेली कापूसकोंड्याची, इतिहासाच्या सरांनी सांगितलेली आठव्या हेन्द्रीची, आजोबांनी सांगितलेला शिवबांचा इतिहास, आईने मांडीवर बसवून सांगितलेली ध्रुवबाळाची, अशा किती सार्‍या गोष्टींनी वेढलंय मला . . पण मला ती गोष्ट सापडत नाहीय्ये निळ्या डोळ्यांच्या, उडणार्‍या परीची, पर्‍यांच्या स्वप्नील नगरीत घेऊन जाणारी . . कां कुणास ठाऊक, परंतु आता माझी खात्री पटलीय ती गोष्ट फक्त तूच सांगू शकतेस, निळे डोळे मिचकावत सांगायचीस ना....
काव्यरस

चला छतावर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला चला राया चला छतावरती झोपायला ||धृ|| चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला चला राया चला छतावरती झोपायला ||१|| हातामधी सरळ धरा अत्तरदानी हळूच खाली सोडा मच्छरदानी इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला चला राया चला छतावरती झोपायला ||२|| पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्‍याला चला राया चला छतावरती झोपायला ||३|| गाठ चोळीची आत्ताच तटली साडी अंगाची क
काव्यरस

तुझ्या नजरेचा बाण !!

लेखक वपाडाव यांनी गुरुवार, 20/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
.... तुझ्या नजरेचा बाण, माझ्या दिलाची कमान , कधी करतो गं पार, याची मला नाही जाण ! ............... तुझी नाजुक ती डोळं, ............... रंग त्यांचा नीळाषार, ............... जेव्हा पाहती सावध, ............... होई मी तर घायाळ ! तुझी टपोरी ती अक्ष, त्यांचा तिरपा कटाक्ष, झाड - झुडुप न पक्षी, सर्व देती याची साक्ष ! ...............
काव्यरस

ती... धूंद

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 13/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन ज.कुं.च्या धाग्यावर ती'ची हवा फार पसरली आहे... तिकडं एक कविता टाकलीये,,,हिला पण तिकडेच टाकावी अश्या विचारात होतो,पण हिचं आमच्या मनाशी जुळलेलं चित्र पहाता,हे त्या चित्राशी जरा विसंगत होइल हे भय वाटल्यानी हिला अता इकडे सोडतोय,,,आणी असाही हिचा छंद तिच्या छंदाशी जुळणारा नाहीच... मग म्हटलं मिटर गेजची गाडी ब्रॉड गेजवर कशाला सोडा...म्हनुनच हीला या ठेसनात आनलीये...बगा जमलीये का ते जरा... हो..येक ह्रायलच ...
काव्यरस

साखर चौथीचा गणपती

लेखक जागु यांनी मंगळवार, 27/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते.
काव्यरस

आजचा सवाल-'?'

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 26/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मानव जेंव्हा अदीम अवस्थेतून पुढे सरकला,त्या काळात धर्म कल्पना बाल्यावस्थेत होत्या,पुरुष प्रक्रुती यांच्या मिलनातून स्रुष्टी घडली...हा सामान्यतः भारतीय पौरुषी धर्मांचा पाया आहे.ही कल्पना कमी अधिक फरकानी सगळीकडे आलेली आहे. याच कल्पनेला आधारभूत मानून पुढचा पुरुष/प्रक्रुती यांचा आजचा सवाल-जबाब लिहिला आहे... पु-मरणं येऊ दे याचे तेंव्हा,काशास चिंता आज करू?

राधा गौळण

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
राधा गौळण
आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ|| दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१|| गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२|| मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २३/०९/२०११

रंगपंचमीच्या सनाला

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 23/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
रंगपंचमीच्या सनाला
This Lavani is dedicated to parag p divekar as yesterday he demanded "Lavani Mahotasav" here.
नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ|| नेम तुमचा कधी का चुकतो! अंगाला बाई असा झोंबतो पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१|| रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते) फुगे फोडीले हिरवे पिवळे रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी? रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२|| लाज मला हो आली भारी सर्व सख्यांनी मस्करी केली
काव्यरस

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: लग्नाचं वय माझं झालं
नक्षीदार कुयरी पदरावरची......... हळद कुंकवानं भरलेली सोळा सिनगाराचा साज लेवूनी... ऐन्यापुढे उभी मी राहीली पुढ्यात तुमच्या जवळ आले माळून मी मरवा लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||धृ|| मुसमुसलेली ज्वानी माझी कळीदार ती काया हाताला हात लावा अन पारखून घ्या तिला राया अंग माझं सोन्यावानी तिस हजारी की हो झालं! चांदीवानी चमचम करूनी उजळून ते आलं तुमच्या मिठीत घ्या या रुप्याच्या रुपाला लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||१|| पावसाळ्यामदी मोरलांडोरी
काव्यरस