लेखकज्ञानोबाचे पैजारयांनी रविवार, 23/03/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवंत मी, आज मला प्रत्यक्ष देव भेटला
स्थितप्रज्ञासारखा उभा राहिलेला, रस्त्याच्या एका कडेला
मी काही एकटाच नव्हतो, दिसला होता देव ज्याला
माझ्या सारख्या बर्याच पामरांना, त्याने आज आशिर्वाद दिला
काय देवा आज इकडे कुठे?
लेखकधन्यायांनी बुधवार, 02/10/2013 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: प्रेम
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
गेम झाली तर माणूस गेला
नाही झाली तर माणूस वाचला
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
एक टपकला की दुसरा
दुसरा टपकला की तिसरा
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
लपायला अजिबात जंगल नाय
सावली आहे ती वड पिंपळाची
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!
एकडे आहे मंद मोर
ज्याला सापडत नाही लांडोर !
गेम म्हणजे गेम असते!
जगासाठी सेम असते!