पावसाळी छायाचित्रण....
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद...
राजमाची चे जंगल....
मेघाच्छादित राजमाची
राजमाचीच्या मार्गावर....
हिरवे हिरवे गार गालिचे....
जगण्याचा दुर्दम्य आशावाद....
पेब च्या वाटेवर....
दर्यातुनि आनंदला पाणओघ हासरा....
ही वाट दुर जाते...
हिरव्या कुरणात चरणारी गाय....
पेब चा किल्ला....
विक्रमगडची नदी....
पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं...
पावसाळी नदी....
हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने...

मेघाच्छादित राजमाची
राजमाचीच्या मार्गावर....
हिरवे हिरवे गार गालिचे....
जगण्याचा दुर्दम्य आशावाद....
पेब च्या वाटेवर....
दर्यातुनि आनंदला पाणओघ हासरा....
ही वाट दुर जाते...
हिरव्या कुरणात चरणारी गाय....
पेब चा किल्ला....
विक्रमगडची नदी....
पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं...
पावसाळी नदी....
हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने...

लेखनविषय:
वाचने
8644
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
सर्वच छायाचित्रे (की प्रकाशचित्रे?) सुंदर आहेत, मला क्र. १, २ आणि ५ विशेष आवडली. (धुक्यामुळे असेल, पण शेवटचं चित्र थोडंसं out of focus वाटतं.)
जगण्याचा दुर्दम्य आशावाद हे प्रकाशचित्र खूपच आवडलं! बाकीचीही सुरेख.
सगळेच फोटो सुरेख, १, २ आणि ५ खूपच आवडले.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
सुपर्ब!!!
सगळेच मस्त आले आहेत फोटो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
खूप सुंदर आलेत सर्व फोटो.
झक्कास आहेत सगळेच फोटू.
-अनामिक
सगळेच फोटो मस्त. त्यातही पहिला आणि पाचवा विशेष आवडले.
३ व ५ ही चित्रे खूप आवडली
बाकीही छान आहेत
ऋषिकेश
------------------
रात्रीचे ११ वाजून ५८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
जबरदस्त!!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
जबरा !
छान आली आहेत छायाचित्रे .... आवडली !
+++++++++++++++++++++++++++++
सुंदर छायाचित्रे !
-दिलीप बिरुटे
मस्त एकदम....
खरंच खूप सुंदर आहेत सगळी छायाचित्रे ....
छायाचित्रे सुंदर!!
लै मस्त बॉस! :)
तात्या.
पावसाळ्यातली सगळी चित्रे मन फ्रेश करणारी आहेत, आवडली.
स्वाती
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....
मालक, फोटो सगळेच छान आहेत. पण पहिला फोटो हा मी आत्ता पर्यंत पाहिलेल्यातला अतिशय वरच्या नंबरचा आहे हे नक्की. अतिशय सुंदर आला आहे तो फोटो.
बिपिन कार्यकर्ते
जगण्याचा दुर्दम्य आशावाद.... हा फोटो फार आवडला.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
सर्वच फोटो मस्त आले आहेत... आवडली..
--टुकुल
सुरेख.आवडली.
पहीला आणी पाचव खास आवडला..
दवबिंदुतर खासम् खास.
... अन् कलिजा खल्लास झाला!
मस्त हिरवेगार फोटो. धन्यवाद!!
सर्वच सुंदर!