Skip to main content

पावसाळी छायाचित्रण....

लेखक नानबा यांनी बुधवार, 29/07/2009 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळा सुरु झाला की आमच्यासारखे भटके थोडेच गप्प बसतात???? या पावसाळ्यात निसर्गाची काही रुपं मी माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. आपण आस्वाद घ्याल आणि प्रतिक्रिया द्याल तर आनंद... राजमाची चे जंगल.... Picture 159 मेघाच्छादित राजमाची Picture 097 राजमाचीच्या मार्गावर.... Picture 095 हिरवे हिरवे गार गालिचे.... Picture 032 जगण्याचा दुर्दम्य आशावाद.... Picture 009 पेब च्या वाटेवर.... Picture 035 दर्‍यातुनि आनंदला पाणओघ हासरा.... Picture 033 ही वाट दुर जाते... Picture 024 हिरव्या कुरणात चरणारी गाय.... Picture 021 पेब चा किल्ला.... Picture 009 विक्रमगडची नदी.... Picture 100 पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं... Picture 095 पावसाळी नदी.... Picture 007 हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने... Picture 097
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8650
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

सर्वच छायाचित्रे (की प्रकाशचित्रे?) सुंदर आहेत, मला क्र. १, २ आणि ५ विशेष आवडली. (धुक्यामुळे असेल, पण शेवटचं चित्र थोडंसं out of focus वाटतं.)

जगण्याचा दुर्दम्य आशावाद हे प्रकाशचित्र खूपच आवडलं! बाकीचीही सुरेख.

सगळेच फोटो सुरेख, १, २ आणि ५ खूपच आवडले. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

झक्कास आहेत सगळेच फोटू. -अनामिक

३ व ५ ही चित्रे खूप आवडली बाकीही छान आहेत ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५८ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

जबरदस्त!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

जबरा ! छान आली आहेत छायाचित्रे .... आवडली ! +++++++++++++++++++++++++++++

सुंदर छायाचित्रे ! -दिलीप बिरुटे

खरंच खूप सुंदर आहेत सगळी छायाचित्रे ....

छायाचित्रे सुंदर!!

लै मस्त बॉस! :) तात्या.

पावसाळ्यातली सगळी चित्रे मन फ्रेश करणारी आहेत, आवडली. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....

मालक, फोटो सगळेच छान आहेत. पण पहिला फोटो हा मी आत्ता पर्यंत पाहिलेल्यातला अतिशय वरच्या नंबरचा आहे हे नक्की. अतिशय सुंदर आला आहे तो फोटो. बिपिन कार्यकर्ते

जगण्याचा दुर्दम्य आशावाद.... हा फोटो फार आवडला. मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

पहीला आणी पाचव खास आवडला..

... अन् कलिजा खल्लास झाला! मस्त हिरवेगार फोटो. धन्यवाद!!