लेखकपर्नल नेने मराठेयांनी बुधवार, 06/05/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,
सुपरहीट सिनेमा-"मी शिवाजीराजे....." दुबईत येत आहे.
हा सिनेमा ल्याम्सी प्लाझा (Lamcy Plaza), दुबई येथे ८ किवा १५ मे पासुन १ आठवडा दाखवीला जाईल.
क्रुपया तुमचे वर्तमानपत्र किवा Gulf News e-Plus तपासा.
Jay Hind, Jay Maharashtra!
अरे वा! तुम्हाला बघायला मिळणार तर....
एकच अठवडा म्हणजे भरपूर गर्दी होणार... बरच आधी बुकिंग करावं लागेल तुम्हाला.
मलाही उत्सुकता आहे हा सिनेमा बघायची.
रेवती
१. फारंच जबरदस्त लिहिलंय ...
२. वा वा !! काळजाला हात घातलात पराठे वहिणी !!
३. अजुन येउन द्या असेच लेख !! मजा आली
४. क्रमश: लिहायचं राहिलंय का ?
५. पुन्हा पुन्हा वाचला लेख .. अगदी हरपून जाऊन :)
- कर्णल टारू तरटे
प्रेषक : परिकथेतील राजकुमार, शनी, 05/30/2009 - 11:47
स्वतःच्या जुन्या पान्या धाग्यांवर स्वतःच प्रतिक्रीया देउन ते धागे वर आणण्याच्या तुमच्या हिन व हिणकस कृत्याचा मी निषेध करतो
» प्रतिसाद द्या | काढून टाका |
चुचु
8|
प्रतिक्रिया
चुचु
चला
अरे वा!
धन्यवाद.
१. फारंच
चुचु
In reply to १. फारंच by टारझन
दवंडीची
संदीप
ह्या
हा धागा
अहो लोक
In reply to हा धागा by चिरोटा
चला रे आता
In reply to अहो लोक by पर्नल नेने मराठे
चुचु
In reply to चला रे आता by Nile
प्रेषक :
In reply to चुचु by पर्नल नेने मराठे
कोण तो
In reply to प्रेषक : by पर्नल नेने मराठे