Skip to main content

-"मी शिवाजीराजे....." दुबईत

लेखक पर्नल नेने मराठे यांनी बुधवार, 06/05/2009 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सुपरहीट सिनेमा-"मी शिवाजीराजे....." दुबईत येत आहे. हा सिनेमा ल्याम्सी प्लाझा (Lamcy Plaza), दुबई येथे ८ किवा १५ मे पासुन १ आठवडा दाखवीला जाईल. क्रुपया तुमचे वर्तमानपत्र किवा Gulf News e-Plus तपासा. Jay Hind, Jay Maharashtra!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3666
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

आता दुबईत सुद्धा जय महाराष्ट्र!! प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)

अरे वा! तुम्हाला बघायला मिळणार तर.... एकच अठवडा म्हणजे भरपूर गर्दी होणार... बरच आधी बुकिंग करावं लागेल तुम्हाला. मलाही उत्सुकता आहे हा सिनेमा बघायची. रेवती

१. फारंच जबरदस्त लिहिलंय ... २. वा वा !! काळजाला हात घातलात पराठे वहिणी !! ३. अजुन येउन द्या असेच लेख !! मजा आली ४. क्रमश: लिहायचं राहिलंय का ? ५. पुन्हा पुन्हा वाचला लेख .. अगदी हरपून जाऊन :) - कर्णल टारू तरटे

म्हणजे सिनेमाची जाहिरात करण्याचा प्रकार तर नाही ना? :? भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

In reply to by पर्नल नेने मराठे

प्रेषक : परिकथेतील राजकुमार, शनी, 05/30/2009 - 11:47 स्वतःच्या जुन्या पान्या धाग्यांवर स्वतःच प्रतिक्रीया देउन ते धागे वर आणण्याच्या तुमच्या हिन व हिणकस कृत्याचा मी निषेध करतो » प्रतिसाद द्या | काढून टाका | चुचु 8|