मार्लेश्वर फारच सुंदर ठिकाण आहे... आता पायर्या वैगेरे झालेल्या दिसत आहेत मस्त, पण मी लहान असताना जेव्हा गेलो होतो..तेव्हा ती वाट पण अवघड होती आणि संबंध रस्ता कच्चा होता..
धबधबा तर सुरेखच आहे...आणि मार्लेश्वर मंदीराच्या विरुद्ध बाजुस एक छानसा मठ आहे..बहुतेक दत्तगुरुंचा असावा..ते पण ठिकाण छान आहे..
देवळामधे अधी नुसते सापच नाही तर मी नाग पण पाहिलेत...सबंध देवळात अंधार असतो..पण बॅटरी मारली तर दिसतात्..आता गर्दी वाढल्यामुळे कमी झाले असतिल कदाचित..
पुळ्याचे फोटो पण छान!!
-केदार
प्रतीसाद देणार्या आणि न देणार्या मिपाकरांचे धन्यवाद
उशीरा पाहिली छायाचित्रे. पण प्रतिसाद न दिलेल्यात फेकला गेल्यामुळे तातडीने प्रतिसाद देत आहे.
छायाचित्रे उत्तम आहेत. पाहताना प्रसन्न वाटले.
खेकड्याने शिर्षासन केले आहे का? बिच्चारा सर्पदंशाने मेला वाटते.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
प्रतिक्रिया
अप्रतीम
वा, सुंदर
मस्तच !!
सुदंर फोटो
सोनेरी
छान
सुंदर
खुपच छान
छान
सुरेख..! अन्
सुंदर
आवडले फोटो..
गणपतीपुळे आणि मार्लेश्वर
सुंदर
सही
सुंदर छायाचित्रे
छान...पण धबधबा राहिला :(
धन्यवाद
प्रतिसाद..
छान
अप्रतिम!
फोटो एकदम झकास आले आहेत...