✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

द
दिपक यांनी
Wed, 04/08/2009 - 13:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18279 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

अप्रतीम

परिकथेतील राजकुमार
Wed, 04/08/2009 - 13:25 नवीन
अप्रतीम छायाचित्रण दिपकभौ :) सगळे फोटु आवडले. निसर्ग सौंदर्य अगदी सौंदर्याने टिपले आहेत आपण. अवांतर :- तो खेकडा कंपुबाज होता का ? पराकडा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

वा, सुंदर

नरेश_
Wed, 04/08/2009 - 13:33 नवीन
वा, सुंदर फोटो. अवांतर : तो खेकडा उताणा पडलाय, मेलाय बहुतेक. जो कधीच चुकत नसतो , तो बहुधा काहीच करत नसतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तच !!

अनिल हटेला
Wed, 04/08/2009 - 13:36 नवीन
सुंदर फोटो रे दिपकभो !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

सुदंर फोटो

निखिल देशपांडे
Wed, 04/08/2009 - 13:38 नवीन
सुदंर फोटो
  • Log in or register to post comments

सोनेरी

भाग्यश्री
Wed, 04/08/2009 - 13:49 नवीन
सोनेरी पाणी सही दिसतंय!
  • Log in or register to post comments

छान

जागु
Wed, 04/08/2009 - 14:44 नवीन
सुंदर आहेत फोटो.
  • Log in or register to post comments

सुंदर

व्यंकु
Wed, 04/08/2009 - 15:57 नवीन
अप्रतिम फोटो आहेत.
  • Log in or register to post comments

खुपच छान

अल्पना
Wed, 04/08/2009 - 16:21 नवीन
खुपच छान फोटो. :) 8>
  • Log in or register to post comments

छान

पाषाणभेद
Wed, 04/08/2009 - 17:21 नवीन
मस्त आहेत फोटो.. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

सुरेख..! अन्

विसोबा खेचर
Wed, 04/08/2009 - 17:31 नवीन
सुरेख..! अन्य शब्द नाहीत... आपला, (कोकणप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर

मदनबाण
Wed, 04/08/2009 - 18:35 नवीन
सुंदर फोटो... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

आवडले फोटो..

प्राजु
Wed, 04/08/2009 - 18:37 नवीन
मस्त! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

गणपतीपुळे आणि मार्लेश्वर

जागल्या
Wed, 04/08/2009 - 20:18 नवीन
फोटो स्वतः घेतलेत ? खर नाही वाटत.....................
  • Log in or register to post comments

सुंदर

प्राची
Wed, 04/08/2009 - 22:55 नवीन
सुंदर फोटो. :)
  • Log in or register to post comments

सही

समिधा
गुरुवार, 04/09/2009 - 04:54 नवीन
मस्त काढलेत फोटो. मार्लेश्वर एक खुप सुंदर ठिकाण आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

सुंदर छायाचित्रे

बेसनलाडू
गुरुवार, 04/09/2009 - 04:58 नवीन
आवडली. (छायाचित्रकार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान...पण धबधबा राहिला :(

केदार_जपान
गुरुवार, 04/09/2009 - 05:45 नवीन
मार्लेश्वर फारच सुंदर ठिकाण आहे... आता पायर्‍या वैगेरे झालेल्या दिसत आहेत मस्त, पण मी लहान असताना जेव्हा गेलो होतो..तेव्हा ती वाट पण अवघड होती आणि संबंध रस्ता कच्चा होता.. धबधबा तर सुरेखच आहे...आणि मार्लेश्वर मंदीराच्या विरुद्ध बाजुस एक छानसा मठ आहे..बहुतेक दत्तगुरुंचा असावा..ते पण ठिकाण छान आहे.. देवळामधे अधी नुसते सापच नाही तर मी नाग पण पाहिलेत...सबंध देवळात अंधार असतो..पण बॅटरी मारली तर दिसतात्..आता गर्दी वाढल्यामुळे कमी झाले असतिल कदाचित.. पुळ्याचे फोटो पण छान!! -केदार
  • Log in or register to post comments

धन्यवाद

दिपक
गुरुवार, 04/09/2009 - 07:51 नवीन
प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

प्रतिसाद..

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/09/2009 - 09:41 नवीन
प्रतीसाद देणार्‍या आणि न देणार्‍या मिपाकरांचे धन्यवाद उशीरा पाहिली छायाचित्रे. पण प्रतिसाद न दिलेल्यात फेकला गेल्यामुळे तातडीने प्रतिसाद देत आहे. छायाचित्रे उत्तम आहेत. पाहताना प्रसन्न वाटले. खेकड्याने शिर्षासन केले आहे का? बिच्चारा सर्पदंशाने मेला वाटते. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

छान

सुमीत भातखंडे
गुरुवार, 04/09/2009 - 12:46 नवीन
छानच आहेत फोटो. आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

क्रान्ति
Tue, 04/14/2009 - 16:47 नवीन
सगळेच फोटो सुरेख, सूर्य आणि सागर तर अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

फोटो एकदम झकास आले आहेत...

श्रीराजे
Tue, 06/15/2010 - 13:31 नवीन
फोटो एकदम झकास आले आहेत...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा