✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेखाटने

व
वर्षा यांनी
Tue, 11/11/2008 - 04:49  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3450 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 05:32 नवीन

चिप न डेल

चिप न डेल काय क्युट आलेत! पर्फेक्ट एकदम! वर, शम्मी कपुर आणि कोण आहे? नाही ओळखलं.. :( तेही दोघं छान , पण अपूर्ण वाटतात... http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 11/11/2008 - 06:14 नवीन

धन्यवाद

धन्यवाद गं. होगं अपूर्णच आहेत. आणि तसंही चेहेरा रेखाटून झाला की केस रेखाटायला मला कंटाळा येतो. (जमतच नाही ना :D ) शम्मी बरोबर...दुसरी ओळखली नाहीस????? नवलच आहे बाई :D अगं मी समजा दहा वेळा चित्र रेखाटलं तर त्यातले नऊ वेळा प्रयत्न फसलेलाच असतो :) -वर्षा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Tue, 11/11/2008 - 08:44 नवीन

ओह्ह..

ओह्ह.. दिप्ती नवल होय!! काय क्रिप्टीक लिहीतेस!! :)))) छान आहे गं, फसले नाहीय.. मला डोळे ओळखीचे वाटले पण नाव नाही आठवलं.. :) http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वर्षा
म
मदनबाण Tue, 11/11/2008 - 06:50 नवीन

मस्तच...

चिप न डेल मस्तच दिसतात... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/11/2008 - 07:22 नवीन

+१

चिप न डेल मस्तच दिसतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अनिल हटेला Tue, 11/11/2008 - 07:55 नवीन

+१

चिप न डेल मस्तच दिसतात... असेच म्हणतो..... शम्मी कपूर आणी माहीत नसलेली हीरोइन सुद्धा छान रेखाटलीये.. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 09:40 नवीन

के व ळ अ

के व ळ अ प्र ती म...! तात्या.
  • Log in or register to post comments
स
संताजी धनाजी Tue, 11/11/2008 - 10:54 नवीन

भयंकर

भयंकर सुंदर काढले आहेस! माझ्यामते चित्रातला सर्वात आवघड भाग म्हणजे डोळे. तेही अतिशय छान आले आहेत.
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 11/11/2008 - 22:27 नवीन

सगळ्यांना

सगळ्यांना धन्यवाद -वर्षा
  • Log in or register to post comments
श
शितल Tue, 11/11/2008 - 23:24 नवीन

सुंदर

रेखाटने आवडली. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/11/2008 - 23:50 नवीन

शम्मी, चिप

शम्मी, चिप न डेल मस्त! दीप्ती नवल मात्र नाही ओळखू आली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा