अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.
भिरभिरे साहेब, क्षमस्व तांत्रिक तपशिल आत्ता उपलब्ध नाही, पण हे चित्र निकॉन डी ६० वर सिग्मा ८०-३०० भिंगसंचाच्या च्या समिपदृश्य सुविधेच्या द्वारे टिपले आहे.
सहजराव, हे दृश्य मडिकेरी - कूर्ग येथे सकाळी पडलेले दवबिंदु वापरुन टिपलेले आहे
धन्यवाद
प्रतिक्रिया
अ प्र ती म..!
आई$$$$$$$$$$$$$$$गं.
सुंदर
खुप छान
एकदम चकाचक
अप्रतिम!!!
निव्वळ सुंदर
छान
टवटवीत..
लाल रंग इतक्या तेजस्वीतेचा क्वचितच दिसतो!
उत्तम चित्र .. तपशिल द्यावेत
क्वालिटी!
+१
धन्यवाद - उत्तरे