Skip to main content

थेंब टपोरे

लेखक सर्वसाक्षी यांनी मंगळवार, 14/10/2008 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3710
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले. (प्रसन्न)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टवटवीत, सजीव प्रकाशचित्र. आवडले. बेलासारखेच म्हणते. स्वाती

चित्र आवडले .. तांत्रिक तपशिल द्यावेत ( आमच्या सारख्या नवशिक्यांना मदत होईल) :) (रुक्ष) भिरभिर्‍या

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार. भिरभिरे साहेब, क्षमस्व तांत्रिक तपशिल आत्ता उपलब्ध नाही, पण हे चित्र निकॉन डी ६० वर सिग्मा ८०-३०० भिंगसंचाच्या च्या समिपदृश्य सुविधेच्या द्वारे टिपले आहे. सहजराव, हे दृश्य मडिकेरी - कूर्ग येथे सकाळी पडलेले दवबिंदु वापरुन टिपलेले आहे धन्यवाद