सकाळची मुंबै
तीन वर्षांआधी एका सकाळी माझा कॅमेरा कॅनन १०००डी आणि किट लेन्स १८-५५ घेऊन सकाळची मुंबई कशी असते हे शोधायला निघालो. निमित्त होते परदेशी पर्यटकांना मुंबईचं पर्यटन वेगळ्या पद्धतीने घडवणार्या एका कंपनीच्या वेबसाईटचं. त्याची डीझाईन व डेवलपमेंट मीच करत होतो. (काही कारणाने ती अजुन पुर्ण झालेली नाही.) फोटोही मीच काढावे असे ठरले. त्यानुसार त्या सकाळी दोन विषय निश्चित केले. जे त्यांच्या दोन टूरवर आधारित होते. मुंबई बाय मॉर्निंग आणि दादर फ्लावर मार्केट. ह्यातले काही फोटो वेबसाईटवर वापरले गेलेत. सर्व फोटोंचे एक कलेक्शन म्हणून 'मुंबई मॉर्निंग : बाय संदिप डांगे' हा अल्बम बनवला. त्यातलेच काही निवडक फोटो. बाकीचे ह्या दुव्यावर बघता येतील. बरेच मिपाकर मोबाईलवर बघतात म्हणून ही काळजी.
असो.
१. मुखपृष्ठ
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
२. ताजा खबर
३. मरिन ड्राईवच्या झाडांना पाणी
४. मछली का पानी!
५. सकाळ आणि संध्याकाळ
६. डिवायडर
७. बन मस्का अॅट गेटवेऑफइंडिया
८. दान...
९. दगडी शिल्प : फुले मंडई
१०. मटनमार्केट
११. आकाशकंदिल
१२. पाण्याचा टँकर
१३. कामासाठी तयार अब्दुल रहमान स्ट्रीटवरचे कामगार.
१४. बोराबाजार, फोर्ट.
१५. गरमागरम पुरीभाजीची तयारी
१६. सुशेगाद
१७. आज किती मजूरी मिळणार?
१८. वादळापुर्वीची शांतता: अब्दुल रहमान स्ट्रीट.
(काही फोटोंना ट्रीटमेंट दिली आहे)
धन्यवाद!
वाचने
18567
वाचनखूण
प्रतिक्रिया
67
अरे वा... मस्तच डांगे अण्णा..
मस्त !
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
In reply to सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा by नंदन
हुकमी टुरिष्टी क्षण/पोझेस >
अरे वा डांगे ब्वा
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
कलाकारीचं काय सांग्याचं
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
आन मि..मले ना घेसान्..झाबु देनार होते का हो गाववाले
In reply to आन मि..मले ना घेसान्..झाबु देनार होते का हो गाववाले by होबासराव
नाई नाई थुमी बी चालसान अन
In reply to नाई नाई थुमी बी चालसान अन by कैलासवासी सोन्याबापु
चाला इचिभिन एकदा माहौल करुच अकोल्यात
In reply to अरे वा डांगे ब्वा by कैलासवासी सोन्याबापु
कदीबी तयार
क्या बात , सर्व प्र.चि. आवडली
भारीच
मस्त....
भारी!!
सुंदर!!!
वाह, मस्तं!
चांगलेत फोटो.
In reply to चांगलेत फोटो. by कंजूस
धन्यवाद काका!
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
सर्वच छायाचित्रे अतिशय आवडली.
अप्रतिम
In reply to अप्रतिम by अनुप७१८१
धन्यवाद! फोटोग्राफीची पहिलीच
छान फोटो!
अप्रतिम!
छानच!
संदीप,
सगळेच फोटो आवडले पण
छान फोटो आहेत आता घेतोच मी पण
१०/१८
In reply to १०/१८ by नाखु
स्टीरीओटाईप होण्याच्या
In reply to स्टीरीओटाईप होण्याच्या by संदीप डांगे
अच्छी बात है संदीपभौ.
In reply to अच्छी बात है संदीपभौ. by अभ्या..
बादवे जवळपास सगळे फोटो आवडले
झकास पकडली आहे मुंबई.
In reply to झकास पकडली आहे मुंबई. by पॉइंट ब्लँक
धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक
In reply to धन्यवाद! जाणकारांकडून कौतुक by संदीप डांगे
जाणकार वगैरे नाही हो. शिकतोय
वाहवा
सगळे फ़ोटो आवडले
सगळे फोटो आवडले...
अप्रतिम! !!!
एक नंबर!
In reply to एक नंबर! by आदूबाळ
इथे वर पहा...
In reply to एक नंबर! by आदूबाळ
सुंदर प्रतिसाद !
In reply to एक नंबर! by आदूबाळ
सुंदर प्रतिसाद !
डांगे अण्णा फोटो मस्त!
In reply to डांगे अण्णा फोटो मस्त! by बोका-ए-आझम
धन्यवाद बोकाशेठ!
प्रतिक्रिया देणार्या
मस्त कॅच केलेय मुंबई कॅमेरॅत.
मस्त फ़ोटो...
मस्त!
मस्त