मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कर्नाटकमधे काढलेले काही फोटो..........

जयंत कुलकर्णी · · कलादालन
याना रॉक्स........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire दरवाजाची चौकट....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire श्रुंगेरी........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire इक्केरी Simple, Free Image and File Hosting at MediaFire श्रुंगेरी..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire उन्छळी धबधबा...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire बेलुर......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी. कलादालनात टाकता येते नाहीत म्हणून येथे टाकले आहेत. कोणाला तिकडे हलविता आला हा धागा तर जरुर हलवावा..........
लेखनविषय:

वाचने 18322 वाचनखूण प्रतिक्रिया 16

वेल्लाभट 31/10/2013 - 21:19
क्य बात है ! वाह सहीच आहेत फोटो.... तुमची सही विशेष आवडली..:) कडक

प्रभाकर पेठकर 01/11/2013 - 01:44
मोजकेच पण सुंदर छायाचित्रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि 01/11/2013 - 09:03
म्हणूनच लिहीले, अजून टाका.

पैसा 01/11/2013 - 20:59
अजून थोडे पाहिजे होते असंच वाटतंय!

सुधीर मुतालीक 02/11/2013 - 14:43
व्वा, जयंतराव. छान. मजा आली.

बहुगुणी 02/11/2013 - 20:51
धबधबा विशेष आवडला! आपली परवानगी असेल तर आणि आपण मूळ high resolution image जीमेलवर पाठवू शकलात तर (अर्थात् आपल्या सहीसकट) फ्रेम करून कार्यालयात लावीन म्हणतो, कृपया इथे किंवा व्यनिने कळवा. धन्यवाद!

शशिकांत ओक 04/11/2013 - 01:26
काही त्या संबंधी माहितीपुर्ण लेखन करावे ही विनंती.

रमेश आठवले 04/11/2013 - 05:31
फक्त नावावरून मिसळ पाव च्या सर्व वाचकाना या सगळ्या स्थळांची भौगोलिक आणि इतिहासाची त्रोटक माहिती समजेल असे नाही. तरी प्रत्येक फोटो साठी हि माहिती द्यावी अशी विनंती. माझेच सांगायचे झाले तर मला इक्केरी आणि उन्छळी या नावान वरून काही बोध झाला नाही .