लेखकजयंत कुलकर्णीयांनी गुरुवार, 31/10/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
याना रॉक्स........
दरवाजाची चौकट.......
श्रुंगेरी........
इक्केरी
श्रुंगेरी.....
उन्छळी धबधबा......
बेलुर.........
जयंत कुलकर्णी.
कलादालनात टाकता येते नाहीत म्हणून येथे टाकले आहेत. कोणाला तिकडे हलविता आला हा धागा तर जरुर हलवावा..........
धबधबा विशेष आवडला! आपली परवानगी असेल तर आणि आपण मूळ high resolution image जीमेलवर पाठवू शकलात तर (अर्थात् आपल्या सहीसकट) फ्रेम करून कार्यालयात लावीन म्हणतो, कृपया इथे किंवा व्यनिने कळवा. धन्यवाद!
फक्त नावावरून मिसळ पाव च्या सर्व वाचकाना या सगळ्या स्थळांची भौगोलिक आणि इतिहासाची त्रोटक माहिती समजेल असे नाही. तरी प्रत्येक फोटो साठी हि माहिती द्यावी अशी विनंती.
माझेच सांगायचे झाले तर मला इक्केरी आणि उन्छळी या नावान वरून काही बोध झाला नाही .
प्रतिक्रिया
क्य बात है ! वाह
अज्जुन टाका
+1
In reply to अज्जुन टाका by मुक्त विहारि
सुंदर.
+ १....
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
सुंदरच!
+१ सुंदर छायाचित्रे
In reply to सुंदरच! by पैसा
+१
In reply to सुंदरच! by पैसा
मस्त !
धबधबा मस्तच आहे
व्वा !
फारच सुंदर!
फोटो अप्रतीम
उत्कृष्ट छायाचित्रे
मि पा वरचे बरेच फोटो दिसत
छान आलेत फोटो