Skip to main content

कर्नाटकमधे काढलेले काही फोटो..........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 31/10/2013 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
याना रॉक्स........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire दरवाजाची चौकट....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire श्रुंगेरी........ Simple, Free Image and File Hosting at MediaFire इक्केरी Simple, Free Image and File Hosting at MediaFire श्रुंगेरी..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire उन्छळी धबधबा...... Simple, Free Image and File Hosting at MediaFire बेलुर......... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी. कलादालनात टाकता येते नाहीत म्हणून येथे टाकले आहेत. कोणाला तिकडे हलविता आला हा धागा तर जरुर हलवावा..........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18345
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

क्य बात है ! वाह सहीच आहेत फोटो.... तुमची सही विशेष आवडली..:) कडक

मोजकेच पण सुंदर छायाचित्रे.

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हणूनच लिहीले, अजून टाका.

अजून थोडे पाहिजे होते असंच वाटतंय!

व्वा, जयंतराव. छान. मजा आली.

धबधबा विशेष आवडला! आपली परवानगी असेल तर आणि आपण मूळ high resolution image जीमेलवर पाठवू शकलात तर (अर्थात् आपल्या सहीसकट) फ्रेम करून कार्यालयात लावीन म्हणतो, कृपया इथे किंवा व्यनिने कळवा. धन्यवाद!

काही त्या संबंधी माहितीपुर्ण लेखन करावे ही विनंती.

फक्त नावावरून मिसळ पाव च्या सर्व वाचकाना या सगळ्या स्थळांची भौगोलिक आणि इतिहासाची त्रोटक माहिती समजेल असे नाही. तरी प्रत्येक फोटो साठी हि माहिती द्यावी अशी विनंती. माझेच सांगायचे झाले तर मला इक्केरी आणि उन्छळी या नावान वरून काही बोध झाला नाही .

खालून तिसरा. जास्त आवडला..