वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. मस्तच. ती सोलर फ्लेअरच आहे की ढगांमुळे आलेला स्मज इफेक्ट की आणि काही हे सांगणं अवघड आहे. तुम्ही त्याची खात्री करुनच सांगितलं असेल अर्थात....
हे मी दीड मिनिटातही करू शकतो फटू एडीटर मधे . पण वरील फोटो एडीटेड नाहीत. कारण ते माझ्या देखत काढले आहेत. धाग्याचे नाव मात्र साफ चुकले आहे सुर्याची फ्लेअर बाबतीत मात्र " दुसरे काही असू शकेल असे वाटते पण इतके प्रकाशमान ? .
राजासाब एडीटिंग बद्दल शंका नाहीच मला.
वरचे टेक्स्ट फक्त एडीटेड असेल. पण....
मला एवढेच म्हणायचे होते की असे काहीतरी दिसावे फोटोत, जे तयार करता येऊ नये इझीली.
(जसे मी तयार केलेले आहे फोटोशॉप मध्ये. ते बेस फाईलवर एडीटेड नाही. ते नवीन ग्राफिक्स आहे)
निसर्ग आहेच तेवढा अथांग. तसा जाणवावा वा तसा ऊतरावा त्या फोटोत.
एवढेच :)
'अभिजीत मी नाही' साहेब, वरील फोटो ओरिजनल आहेत. जर आपण ३ मिनीटे "Photoshop" वर घालवण्यापेक्षा १५ मिनीटे कॅमेरावर घालवली तर असा फोटो नक्कीच मिळू शकतो . . .माझ्याकडे अजुन खुप फोटो आहेत. . . लवकरच पाहू आपण . . .
मस्त. खरेच अप्रतिम आहेत.
एसराव तुमच्या फोटोग्राफीबद्दल काहीही शंका नाही हो.
आता हे असे आम्हाला ३ मिनिटे काय ३० वर्षे घालवली तरी जमणार नाही.
आता मात्र हा हुकुमाचा एक्का आला बघा. :)
आधीच कशाला दुर्री तिर्री ओ?
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
एसराव तसे काहिही नाही मनात.
तुम्ही बिनधास्त सादर करत रहा तुमचे फोटो की जे आम्हाला जमणार नाहीत करायला :)
आम्ही आहोतच जे कॅमेर्याला जमत नाही ते करायला ;)
येऊ द्यात नवीन नवीन कलाकृती. शुभेच्छा. :)
मोठ्या मनाने माफ करणे कारण मला फोटोग्राफीतले काहीही कळत नाही :(
मी आतापर्यंत डीसेलार तर सोडा साध्या मोबाईल कॅमेर्याने पण स्नॅप मारलेले नाहीत. :(
पण फोटोशॉप येते थोडे थोडे :)
बाकी आयडीया देण्याएवढी कला नाही हो माझ्या हातात. :)
आहो फोटोग्राफी बद्दल बोलता येणे तेच जास्त महत्वाचे . . . मी पण स्वत:ला amatuer फोटोग्राफर समजतो. . .मी सुध्धा अजून काहीच नाहीये . . .खुप गोष्टी मलापण जमत नाहीत . . पण मी इतरांकडून tips घेतो . . .आणि improvement करतो . . .
टाकलय फोटुवरच, पण..
वैयक्तिक मत आहे बॉ !
नाव इतक्या मोठ्या अक्षरात टाकण्याचा हेतु कायेपण ??
फोटोग्राफी अप्रतिम आहे . कुठेहि कसलिहि कमतरता नाहि वाटत.
अर्थात फोटोतलं जास्त कळत नाहि पण डोळ्याना जे भावतं ते उत्तम
असा माझा एक समज आहे , त्यात तुमचे फोटो पूरेपूर उतरतात .
पण तुमचं भलं मोठं लांबलचक नाव तेहि मोठ्या फाँटातलं
त्याच डोळ्याना खट्कतय . एवढच . :-/
बाकि काय अडचण नाय बॉ आपल्या डोळ्यांची :)
एस पी मध्ये दम वाटत नाही :(
अहो एस पी तुम्हीच आहात ना? आजकाल कॉन्स्टेबलसुध्दा दमदार वाटते.
तुम्ही तर एसपी आहात की बाय डिफॉल्ट. ;)
विचार कसला करताय ? नाव बदलायचा? ;)
ह. घे. बरं का ;)
प्रतिक्रिया
?
!
वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे..
ती सोलर फ्लेअरच आहे . .
हेच माझ्या हातातून
बरोबर पण
एडीटिंग बद्दल शंका नाही
फोटो ओरीजनल आहेत . .
'अभिदा इज ग्रेट'
खुप मस्त
:)
वा वा
हिहिहि.
अरे रे !
सुंदर
:)
अजून काही फोटो . . .
हुक्कु फोटोग्राफी भारीये कि
:) . . .
ही खरी हुकुमाची पाने
जाऊ द्या हो
जाऊ द्या हो
गेले पण :)
वा ऐकून आनंद वाटला . .
मोठ्या मनाने माफ करणे
आहो तस काही नाही . .
:)
अजुन काही फोटो
बर.
अजून काही फोटो . . .
खालुन दुसरी माऊ माझ्यासारखी
नाव मोठ आहे पण . . .
टाकलय फोटुवरच, पण..
तुमच्यासारखी ??
मी सांगतेय ना हुक्कु !
:) . . .
हुक्कु!!!!!!!!!!!! ही ह्हा
पूजा आलवेज राईट्ट यू आर
वॉव अब्या ... सॉल्लिडे ....
हे हे हे. . .
नक्कि कशातला दम लोकांनी बघावा
दम कुठलाही चालेल . . .
नाइ ओ मी फार साधी मुलगीये ओ
कशाचा?
नाव का बदलेन ??
:)
नाही . . .
अब्या , ते सगर फनसळकर हैत
हेहेहे . . .
अरेरे पांचट काय त्यात ...