गेल्या महिन्यात कर्नाटक मधील रायचुर येथे जाण्याचा योग आला.
तिथे इस्कॉन या संस्थेतर्फे १३ एकर क्षेत्रावर भगवान श्रीक्रिष्ण चे भव्य मंदिर उभारले जाणार आहे,
त्यानिमीत्त भुमीपुजन होते आणि दुपार नंतर जगन्नाथ स्वामी चा रथ ची मिरवणुक होती त्यासाठी रथापुढे आणी भुमीपुजन जागेवर रांगोळी काढायला मी आणी माझे काही मित्र गेलो होतो.तिथे काढलेल्या काही रांगोळ्या पुढे देत आहे.
भुमीपुजन जागेसमोरील रांगोळी-१-६ फोटो
१)
२)
३)
४)
५)
६)
रथाची मिरवणुक सुरू झाली तिथुन
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
१४)
१५)
१६)
१७)
१८)
१९)
२०)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10852
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा... फारच छान.
खूपच चिकाटी आणि कौशल्याचे काम आहे हे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
कान्होबा,
एकदम झकास रंगावली..... सुंदर!
पु(ढील) रं(गावलीकामासाठी) शु(भेच्छा)
:-)
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर रांगोळ्या आहेत. आणखी येऊ द्या.
आणखी येऊ द्या.
In reply to सुंदर by स्मिता.
नक्किच
सुरेख!
सुरेख!
वा!
मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या! आकार खूप मोठे मोठे आहेत. तुम्ही मध्यापासून रंग भरायला सुरू केलं असेल नाही?
मध्यापासून रंग भरायला सुरू केलं असेल नाही?
In reply to वा! by पैसा
होय अगोदर मधले वर्तुळ रंगवुन मग बाहेर सरकत यायचे असे क्रमाने अंतिम वर्तुळापर्यन्त
मस्तच. हाडाचे कलाकार आहात.
मस्तच.
हाडाचे कलाकार आहात.
झक्कास........!
झक्कास........!
मस्त. इतक्या मोठ्या रांगोळ्या
मस्त. इतक्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या म्हणजे आधी आतला भाग पुर्ण रंगवुन मग बाहेरचे भाग करायचे असतात का? एक आपलं माहीती म्हणुन विचारलं ! नैतर माझी दारातली बारीकशी रांगोळीसुद्धा अर्धांग झाल्यासारखी असते.
आधी आतला भाग पुर्ण रंगवुन मग बाहेरचे भाग करायचे असतात का?
In reply to मस्त. इतक्या मोठ्या रांगोळ्या by शिल्पा ब
होय आधी आतला भाग पुर्ण रंगवुन त्यावर पांढर्या रांगोळि ने नक्षी काम करायचे मग बाहेरचे भाग करायचे असतात
खुप सुंदर आहेत रांगोळ्या.
खुप सुंदर आहेत रांगोळ्या.
मस्त....
पण रायचूर म्हटले की मला "रायचूर विजयम" ही कथा अआठवते.
कृष्णदेवरायाच्या विजयनगर साम्राज्याने आदिलशाही आणि त्यांच्या समर्थकांचा ह्या ठिकाणी जोरदार पराभव करत आपले राज्य बळकट केले होते.
एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल.
एखाद्या माहितगाराने
In reply to मस्त.... by मन१
एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल. +++++++++++११११११११११११११
१ नंबर
१ नंबर
शेवटच्या दोन फोटोतली रांगोळी
शेवटच्या दोन फोटोतली रांगोळी विशेष आवडली.
कान्होबा'जी.. सुन्दर
कान्होबा'जी.. सुन्दर रंगावली!!! कीप इट अप!! :) :)
खूप सुंदर !!
खूपच छान आहेत रांगोळ्या.
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
सुंदर !
सुंदर ! :)
छानच रांगोळ्या
छानच रांगोळ्या
छानच रांगोळ्या
छानच रांगोळ्या
फारच रेखिव अन सुंदर
फारच रेखिव अन सुंदर रांगोळ्या. खरच कला कला म्हणतात ती अशी ! किती वेळ लागला असेल हो या रांगोळ्या रेखायला? कित्ती सुंदर! मी ढापतेय काही फोटोज . हातात घेउन निदान १/१० तरी काढता येते का पहाते. मला शिकवायची आहे माझ्या लेकीला.