Skip to main content

रायचुर-कर्नाटक येथे इस्कॉन मंदीर भुमीपुजन वेळी काढलेली रांगोळी आणी जगन्नाथ स्वामी रथ यात्रे पुढे काढ्लेल्या काही रांगोळ्या

लेखक कान्होबा यांनी बुधवार, 18/07/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात कर्नाटक मधील रायचुर येथे जाण्याचा योग आला. तिथे इस्कॉन या संस्थेतर्फे १३ एकर क्षेत्रावर भगवान श्रीक्रिष्ण चे भव्य मंदिर उभारले जाणार आहे, त्यानिमीत्त भुमीपुजन होते आणि दुपार नंतर जगन्नाथ स्वामी चा रथ ची मिरवणुक होती त्यासाठी रथापुढे आणी भुमीपुजन जागेवर रांगोळी काढायला मी आणी माझे काही मित्र गेलो होतो.तिथे काढलेल्या काही रांगोळ्या पुढे देत आहे. भुमीपुजन जागेसमोरील रांगोळी-१-६ फोटो १) २) ३) ४) ५) ६) रथाची मिरवणुक सुरू झाली तिथुन ७) ८) ९) १०) ११) १२) १३) १४) १५) १६) १७) १८) १९) २०)
लेखनविषय:

वाचने 10824
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

खूपच चिकाटी आणि कौशल्याचे काम आहे हे. अभिनंदन आणि शुभेच्छा.

एकदम झकास रंगावली..... सुंदर! पु(ढील) रं(गावलीकामासाठी) शु(भेच्छा) :-)

सुंदर रांगोळ्या आहेत. आणखी येऊ द्या.

मस्तच आहेत सगळ्या रांगोळ्या! आकार खूप मोठे मोठे आहेत. तुम्ही मध्यापासून रंग भरायला सुरू केलं असेल नाही?

मस्त. इतक्या मोठ्या रांगोळ्या काढायच्या म्हणजे आधी आतला भाग पुर्ण रंगवुन मग बाहेरचे भाग करायचे असतात का? एक आपलं माहीती म्हणुन विचारलं ! नैतर माझी दारातली बारीकशी रांगोळीसुद्धा अर्धांग झाल्यासारखी असते.

In reply to by शिल्पा ब

होय आधी आतला भाग पुर्ण रंगवुन त्यावर पांढर्‍या रांगोळि ने नक्षी काम करायचे मग बाहेरचे भाग करायचे असतात

पण रायचूर म्हटले की मला "रायचूर विजयम" ही कथा अआठवते. कृष्णदेवरायाच्या विजयनगर साम्राज्याने आदिलशाही आणि त्यांच्या समर्थकांचा ह्या ठिकाणी जोरदार पराभव करत आपले राज्य बळकट केले होते. एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल.

In reply to by मन१

एखाद्या माहितगाराने ह्यानिमित्ताने खरं तर त्यावर मस्त लेख टाकला तर बरे होइल. +++++++++++११११११११११११११

फारच रेखिव अन सुंदर रांगोळ्या. खरच कला कला म्हणतात ती अशी ! किती वेळ लागला असेल हो या रांगोळ्या रेखायला? कित्ती सुंदर! मी ढापतेय काही फोटोज . हातात घेउन निदान १/१० तरी काढता येते का पहाते. मला शिकवायची आहे माझ्या लेकीला.