ब्लॅक & व्हाईट......... जयंत कुलकर्णी · शनीवार, 02/06/2012 - 21:07 कलादालन Looking Glass. Drunk Beyond Time & Space Ancient Void. हे आवडेल का नही माहीत नाही ;-) जयंत कुलकर्णी वर्गीकरण लेखनविषय: स्थिरचित्र 6 टिप्पण्या 4,835 दृश्ये शेअर करा: 📱 WhatsApp 𝕏 Twitter 📘 Facebook Comments निवेदिता-ताई · 02/06/2012 - 22:08 नवीन पहिले आणी शेवटचे छानच..... पहिले आणी शेवटचे छानच.....:) प्रचेतस · 03/06/2012 - 08:50 नवीन सुंदर. सुंदर. jaypal · 03/06/2012 - 10:10 नवीन नं३ जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल. पैसा · 03/06/2012 - 16:29 नवीन सगळे आवडले देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · 03/06/2012 - 16:34 नवीन लंबर एक आणि तीन आवडले. दारु लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :( -दिलीप बिरुटे कवितानागेश · 03/06/2012 - 16:41 नवीन सगळेच आवडले. सगळेच आवडले.
jaypal · 03/06/2012 - 10:10 नवीन नं३ जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल.
पैसा · 03/06/2012 - 16:29 नवीन सगळे आवडले देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · 03/06/2012 - 16:34 नवीन लंबर एक आणि तीन आवडले. दारु लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :( -दिलीप बिरुटे
पहिले आणी शेवटचे छानच.....
सुंदर.
नं३
सगळे आवडले
लंबर एक आणि तीन आवडले. दारु
सगळेच आवडले.