मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ब्लॅक & व्हाईट.........

जयंत कुलकर्णी · · कलादालन
Looking Glass. Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Drunk Beyond Time & Space Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Ancient Unlimited Free Image and File Hosting at MediaFire Void. Unlimited Free Image and File Hosting at MediaFire हे आवडेल का नही माहीत नाही ;-) जयंत कुलकर्णी
लेखनविषय:

वाचने 4835 वाचनखूण प्रतिक्रिया 6

jaypal 03/06/2012 - 10:10
जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल.

पैसा 03/06/2012 - 16:29
देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 03/06/2012 - 16:34
लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :( -दिलीप बिरुटे