लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 02/06/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले. Looking Glass. Drunk Beyond Time & Space Ancient Void. हे आवडेल का नही माहीत नाही ;-) जयंत कुलकर्णी लेखनविषय: स्थिरचित्र लेखनप्रकार विरंगुळा वाचने 4841 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया पहिले आणी शेवटचे छानच..... निवेदिता-ताई शनिवार, 02/06/2012 22:08 पहिले आणी शेवटचे छानच.....:) सुंदर. प्रचेतस रविवार, 03/06/2012 08:50 सुंदर. नं३ jaypal रविवार, 03/06/2012 10:10 जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल. सगळे आवडले पैसा रविवार, 03/06/2012 16:29 देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला. लंबर एक आणि तीन आवडले. दारु प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 03/06/2012 16:34 लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :( -दिलीप बिरुटे सगळेच आवडले. कवितानागेश रविवार, 03/06/2012 16:41 सगळेच आवडले.
नं३ jaypal रविवार, 03/06/2012 10:10 जास्त आवडला. मला वाटत जर मोठी प्रिंट काढली तर एखाद झकास पोस्टर होईल.
सगळे आवडले पैसा रविवार, 03/06/2012 16:29 देवळाचा विशेषतः फार क्लिअर सुरेख आलाय. दारू पिऊन बेहोष झालेला पण आवडला.
लंबर एक आणि तीन आवडले. दारु प्रा.डॉ.दिलीप बिरुटे रविवार, 03/06/2012 16:34 लंबर एक आणि तीन आवडले. दारु पिऊन पडलेला आवडला नाही. अर्थात चित्राबद्दल नाही, पण असं दारु पिऊन पडलेल्या लोकांबद्दल खूपच वाईट वाटतं. एकतर मरणाची गरिबी असते आणि मोजक्याच मिळालेल्या पैशातून असे हे जीवाचे हाल. :( -दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
पहिले आणी शेवटचे छानच.....
सुंदर.
नं३
सगळे आवडले
लंबर एक आणि तीन आवडले. दारु
सगळेच आवडले.