मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिश प्रदर्शन....र्रुइआ महाविद्यालय.....काही छायाचित्रे....

पुश्कर · · कलादालन
लेखनविषय:

वाचने 8063 वाचनखूण प्रतिक्रिया 21

कवितानागेश 31/05/2012 - 00:17
यांची नावे का नाही लिहिली? नावे म्हणजे जाती. रामू, श्यामू... टॉमी वगरै नको! :P

In reply to by कवितानागेश

शिल्पा ब 31/05/2012 - 01:24
मी सांगते मी सांगते.. वरुन दुसरा तो निमो त्याखाली येल्लो कलर डोरी टाईप एक गोल्डफीश सगळ्यात शेवटी 'यील"--यील हा सापासारखा दिसणारा माशाचा प्रकार - इलेक्ट्रीक करंट सोडतो म्हणे बचावासाठी.. यीलच्या वर एक झिपरा मासा दिसतोय त्याला आपण झेब्रा फिश म्हणु आता बाकीच्या दोनची नावं तुम्ही सुचवा ना!!

स्वैर परी 31/05/2012 - 09:20
तो टेम्भूळ आलेला आणि झेब्रा मासा आवडले! :)

अमृत 31/05/2012 - 09:37
बाकी मान्यवर मिपाकर फोटोपंडीतांचे विस्तृत कमेंटस येतिलच. :-) एक मान्य करावे लागेल मला या क्षेत्रात विषेश गती नसल्याने ही कमेंटस वाचूनच फोटोत काय कमीजास्त झाले आहे ते कळते. अमृत

In reply to by पुश्कर

परिकथेतील राजकुमार 31/05/2012 - 17:53
येवढे लाजायला / प्रश्नांकीत व्हायला / चौकस व्हायल काय झाले ? मी आपला एक साधा सरळ प्रश्न विचारला. / = किंवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आंबोळी 31/05/2012 - 18:12
पराशेठ, तुमचे एकंदर व्यक्तिमत्व पहाता तुम्ही साधे सरळ प्रश्न विचाराल यावर कुणाचा विश्वास बसणे तसे कठीणच... पण काय आहे, तुम्ही आगदी मनकवडे असल्यासारखे बर्‍याच लोकांच्या डोक्यात घोळत असलेले प्रश्न विचारता...

In reply to by आंबोळी

परिकथेतील राजकुमार 31/05/2012 - 18:50
आंबोळी शेठ. खरंच सांगतो, हा प्रश्न मी कमीत कमी ४/५ सदस्यांच्या तर्फे विचारलेला आहे. आता तुमचा पण एक आकडा त्यात वाढवायला हरकत नाही.
मान्यवर फोटोपंडितांच्या कमेंट्स च्या प्रतिक्षेत. म्हणजे ते फोकस औट ऑफ फोकस आपल्याला काही फत्रं कळत नाही. त्यामुळे छान म्हणतो.

रघु सावंत 31/05/2012 - 16:36
पालेट सुरमई बांगडा कोलंबी नव्हती काय.