मी सांगते मी सांगते..
वरुन दुसरा तो निमो
त्याखाली येल्लो कलर डोरी टाईप
एक गोल्डफीश
सगळ्यात शेवटी 'यील"--यील हा सापासारखा दिसणारा माशाचा प्रकार - इलेक्ट्रीक करंट सोडतो म्हणे बचावासाठी..
यीलच्या वर एक झिपरा मासा दिसतोय त्याला आपण झेब्रा फिश म्हणु
आता बाकीच्या दोनची नावं तुम्ही सुचवा ना!!
बाकी मान्यवर मिपाकर फोटोपंडीतांचे विस्तृत कमेंटस येतिलच. :-) एक मान्य करावे लागेल मला या क्षेत्रात विषेश गती नसल्याने ही कमेंटस वाचूनच फोटोत काय कमीजास्त झाले आहे ते कळते.
अमृत
पराशेठ,
तुमचे एकंदर व्यक्तिमत्व पहाता तुम्ही साधे सरळ प्रश्न विचाराल यावर कुणाचा विश्वास बसणे तसे कठीणच...
पण काय आहे, तुम्ही आगदी मनकवडे असल्यासारखे बर्याच लोकांच्या डोक्यात घोळत असलेले प्रश्न विचारता...
प्रतिक्रिया
यांची नावे का नाही
मी सांगते मी सांगते.. वरुन
In reply to यांची नावे का नाही by कवितानागेश
फोटो मस्त आहेत, ते एक एक लाख
फोटो सुंदर..
मस्त!
तीसरा मासा ( फोटो ) आवडला
फोटो छानच.
मस्तच अमोल केळकर
सगळे मासे मला बघुन पळाले.
वा. मस्तच आहेत मासे /
In reply to सगळे मासे मला बघुन पळाले. by जागु
बरेच दिवस झाले विचारीन विचारीन म्हणतोय
रजकुमार .... चित्रे पाहुन असा
In reply to बरेच दिवस झाले विचारीन विचारीन म्हणतोय by परिकथेतील राजकुमार
ऑ ?
In reply to रजकुमार .... चित्रे पाहुन असा by पुश्कर
बरेच दिवस हा प्रश्न का
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
किती ते प्रश्न !
In reply to बरेच दिवस हा प्रश्न का by पुश्कर
साधा सरळ
In reply to किती ते प्रश्न ! by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
In reply to साधा सरळ by आंबोळी
http://www.kidsstoppress.com/2012/05/review-aquatic-exhibition-m
मान्यवर फोटोपंडितांच्या
७ नंबर लायनफिश. बरोबर का?
फारच छान