Skip to main content

फिश प्रदर्शन....र्रुइआ महाविद्यालय.....काही छायाचित्रे....

लेखक पुश्कर यांनी गुरुवार, 31/05/2012 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:

वाचने 8091
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by कवितानागेश

मी सांगते मी सांगते.. वरुन दुसरा तो निमो त्याखाली येल्लो कलर डोरी टाईप एक गोल्डफीश सगळ्यात शेवटी 'यील"--यील हा सापासारखा दिसणारा माशाचा प्रकार - इलेक्ट्रीक करंट सोडतो म्हणे बचावासाठी.. यीलच्या वर एक झिपरा मासा दिसतोय त्याला आपण झेब्रा फिश म्हणु आता बाकीच्या दोनची नावं तुम्ही सुचवा ना!!

बाकी मान्यवर मिपाकर फोटोपंडीतांचे विस्तृत कमेंटस येतिलच. :-) एक मान्य करावे लागेल मला या क्षेत्रात विषेश गती नसल्याने ही कमेंटस वाचूनच फोटोत काय कमीजास्त झाले आहे ते कळते. अमृत

In reply to by जागु

वा. मस्तच आहेत मासे / फोटो!! जागुतै, या प्रत्तेकाची अता छानपैकी रेसिपी दे बघु.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रजकुमार .... चित्रे पाहुन असा प्रश्न का पडला....काय संबंध ....

In reply to by पुश्कर

प्रतिसादाचे शिर्षक वाचले नाही का ?
बरेच दिवस झाले विचारीन विचारीन म्हणतोय

In reply to by पुश्कर

येवढे लाजायला / प्रश्नांकीत व्हायला / चौकस व्हायल काय झाले ? मी आपला एक साधा सरळ प्रश्न विचारला. / = किंवा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, तुमचे एकंदर व्यक्तिमत्व पहाता तुम्ही साधे सरळ प्रश्न विचाराल यावर कुणाचा विश्वास बसणे तसे कठीणच... पण काय आहे, तुम्ही आगदी मनकवडे असल्यासारखे बर्‍याच लोकांच्या डोक्यात घोळत असलेले प्रश्न विचारता...

In reply to by आंबोळी

आंबोळी शेठ. खरंच सांगतो, हा प्रश्न मी कमीत कमी ४/५ सदस्यांच्या तर्फे विचारलेला आहे. आता तुमचा पण एक आकडा त्यात वाढवायला हरकत नाही.

मान्यवर फोटोपंडितांच्या कमेंट्स च्या प्रतिक्षेत. म्हणजे ते फोकस औट ऑफ फोकस आपल्याला काही फत्रं कळत नाही. त्यामुळे छान म्हणतो.