संस्कार भारती रांगोळी काढताना मध्यभागी कोणते डिझाईन काढावे असा नेहमी प्रश्न पडतो. मध्यभागी गणपती किंवा स्वस्तिक चे डिझाईन खूप सुरेख दिसते. माझ्या काही संस्कार भारती मधील गणपती डिझाईन आणि फ्री हेन्ड डिझाईन माझ्या मिपाव वरच्या मैत्रीणीना नक्कीच उपयोगी पडतील. :) या डिझाईन अत्यंत सोप्या आहेत. संस्कार भारती रांगोळी मध्ये किंवा देव घरात काढता येतील. गोपाद्मांचा गणपती, मोराचे स्वस्तिक, शंख देवघरात सुरेख दिसतात.


| लेखनविषय: |
|---|
वाचने
33503
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम
मस्त गं !!
बरोबर ओळखलंय का?
सुरेख !
पर्या... _/\_ =))
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
त्याची तयार डिझाईन्स मिळत नाहीत!
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
कशाला हवेत डिजाइन्स?
In reply to सुरेख ! by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to कशाला हवेत डिजाइन्स? by चेतन सुभाष गुगळे
छान रांगोळ्या आहेत. अवांतर
व्वा:
In reply to छान रांगोळ्या आहेत. अवांतर by दत्ता काळे
माजघरात, शयनघरात, नहाणीघरात
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
??
In reply to माजघरात, शयनघरात, नहाणीघरात by रेवती
तुझ्यासमोर ना, बोलायचीच सोय
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
हो..
नको नको..
In reply to हो.. by दत्ता काळे
म्हणजे मी संघवाल्यांबरोबर
मस्त
सुंदर अमोल केळकर
गणपतीच्या रांगोळीचे सगळे
सुंदरच आहेत सगळी
छानच. हाच नाही तर सगळे
सुंदर... गोपाद्मांचा गणपती
सुंदर!!
पुनम खुप सुंदर आहेत डिझाईन्स.