देव घरात काढायच्या रांगोळी डिझाईन!!
लेखनविषय (Tags)
संस्कार भारती रांगोळी काढताना मध्यभागी कोणते डिझाईन काढावे असा नेहमी प्रश्न पडतो. मध्यभागी गणपती किंवा स्वस्तिक चे डिझाईन खूप सुरेख दिसते. माझ्या काही संस्कार भारती मधील गणपती डिझाईन आणि फ्री हेन्ड डिझाईन माझ्या मिपाव वरच्या मैत्रीणीना नक्कीच उपयोगी पडतील. :) या डिझाईन अत्यंत सोप्या आहेत. संस्कार भारती रांगोळी मध्ये किंवा देव घरात काढता येतील. गोपाद्मांचा गणपती, मोराचे स्वस्तिक, शंख देवघरात सुरेख दिसतात.


प्रतिक्रिया
उत्तम
मस्त गं !!
बरोबर ओळखलंय का?
सुरेख !
पर्या... _/\_ =))
त्याची तयार डिझाईन्स मिळत नाहीत!
कशाला हवेत डिजाइन्स?
हा हा हा
छान रांगोळ्या आहेत. अवांतर
व्वा:
माजघरात, शयनघरात, नहाणीघरात
??
तुझ्यासमोर ना, बोलायचीच सोय
हो..
नको नको..
म्हणजे मी संघवाल्यांबरोबर
मस्त
सुंदर अमोल केळकर
गणपतीच्या रांगोळीचे सगळे
सुंदरच आहेत सगळी
छानच. हाच नाही तर सगळे
सुंदर... गोपाद्मांचा गणपती
सुंदर!!
पुनम खुप सुंदर आहेत डिझाईन्स.