Skip to main content

छोटे वारकरी ---

प्रकाशित मुखपृष्ठ
आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे.
From

याद्या 9350
प्रतिक्रिया 6

लेखनविषय:
छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्‍या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे.

त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्‍याहिल ध्यान पन!! :) मस्त!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

>>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच