लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 01/07/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले. आमच्या गावातील बालकमंदिरातील छोट्यांची दिंडी (पाउले चालती पंढरीची वाट) निघाली आहे. From लेखनविषय: संस्कृती लेखनप्रकार बातमी वाचने 9364 प्रतिक्रिया 6 प्रतिक्रिया छान .. पण फोटो अजुन जास्त आणि गणेशा शुक्रवार, 01/07/2011 15:15 छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे. दुसरा फोटो michmadhura शुक्रवार, 01/07/2011 15:35 विट्टल रखुमाई मस्तच. खासकरून रखुमाईची साडी सुंदरच. मजा येत असेल नाही. लहानपणी २६ इरसाल शुक्रवार, 01/07/2011 16:53 मजा येत असेल नाही. लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले. विठ्ठलरावचा गंध-पावडर यकु शुक्रवार, 01/07/2011 17:00 विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की! लै भारी!! मिसळलेला काव्यप्रेमी शुक्रवार, 01/07/2011 17:11 त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :) मस्त!! >>त्ये आमचं इटोबा रडवेल का अन्या दातार रविवार, 03/07/2011 13:22 In reply to लै भारी!! by मिसळलेला काव्यप्रेमी >>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच
छान .. पण फोटो अजुन जास्त आणि गणेशा शुक्रवार, 01/07/2011 15:15 छान .. पण फोटो अजुन जास्त आणि मोठे हवे होते. दुसरा फोटॉ छान वाटतोय .. दोन्हे मुले गोड दिसत आहेत. तिसर्या फोटोत चौघे असतील असे वाटते.. पण फक्त दोघांचाच फोटो का काधला आहे बरे.
मजा येत असेल नाही. लहानपणी २६ इरसाल शुक्रवार, 01/07/2011 16:53 मजा येत असेल नाही. लहानपणी २६ जानेवारीला ग्यादरिंग साठी तयार होवून जातानाचे क्षण आठवले.
विठ्ठलरावचा गंध-पावडर यकु शुक्रवार, 01/07/2011 17:00 विठ्ठलरावचा गंध-पावडर (मेकअप.. मेकअप) भारी जमलाय की!
लै भारी!! मिसळलेला काव्यप्रेमी शुक्रवार, 01/07/2011 17:11 त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? लै ग्वाड दिसू र्याहिल ध्यान पन!! :) मस्त!!
>>त्ये आमचं इटोबा रडवेल का अन्या दातार रविवार, 03/07/2011 13:22 In reply to लै भारी!! by मिसळलेला काव्यप्रेमी >>त्ये आमचं इटोबा रडवेल का झालं म्हनतो मी? त्येला मास्तरांनी मारुन मुटकुन इटोबा क्येला असंल म्हनं किंवा रक्माई दुसरी हवी असंल! ;) बाकी फोटो छानच
प्रतिक्रिया
छान .. पण फोटो अजुन जास्त आणि
दुसरा फोटो
मजा येत असेल नाही. लहानपणी २६
विठ्ठलरावचा गंध-पावडर
लै भारी!!
>>त्ये आमचं इटोबा रडवेल का
In reply to लै भारी!! by मिसळलेला काव्यप्रेमी